KHULADABADCHA KHAJINA – खुलदाबादचा खजिना
Our Price
₹95.00
Product Highlights
खट्याळपणा, खोडकरपणा, खेळकर वृत्ती आणि खळाळणारा उत्साह ही सा-याच लहान मुलामुलींची वैशिष्ट्यं – मग ती शहरातली असो वा ग्रामीण भागातली. ‘खुलदाबादच्या खजिन्यात’ या अशाच खास मुलामुलींच्या अनेक गमतीजमती दडलेल्या आहेत. त्या तुम्हाला खचितच आवडतील. खरं तर यातील मुलं आणि मुली तुम्हाला कुठेतरी भेटलीही असतील!
in stock
Reviews
There are no reviews yet.