Khel Khelata (Age 03 to 05) – खेळ खेळताना (३ ते ५ वयोगट)
Our Price
₹12.00
Product Highlights
मुलांबरोबर प्रत्यक्ष खेळण्याचा अनुभवम्हणजे नव्या नव्या कल्पनांचा खजिनालुटणंच आहे. या अनुभवालाबालविकासाच्या अभ्यासाची जोड दिलीआणि त्यातून उपयुक्त आणि मनोरंजकखेळांबद्दल माहिती तयार झाली.मुलांच्या बदलत्या गरजेप्रमाणे ह्याखेळांमधे बदलही सुचविले आहेत.
in stock
Reviews
There are no reviews yet.