₹295.00
आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मृत्युशी झुंजणारी वरेण्या…स्त्री-पुरुष संबंधांकडे धारदार नजरेने पाहणारी खैरून बीबी…आत्महत्तेच्या दोलायमान मनस्थितीत गुंतलेला विनोद… मानवी देह आणि त्यातील मनोवस्थांच्या सखोल चिंतनातून ‘काया’ कथासंग्रहातील प्रत्येक कथा आकार घेते. बलात्कारासारख्या विषयांना डॉ. प्रतिभा राय सत्र-मनाच्या उद्रेकी विचारांनी वाचा फोडतात. तर किशोरवयीन मुलांच्या मनातील घालमेल, व्यवसायानिमित्त दूरदेशी राहणाऱ्या माणसाला आपल्या जन्मभूमीविषयी वाटणारी ओढ अशा मनाला स्पर्शून जाणाऱ्या विविध भाव-भावनांचा वेधही त्या घेतात.
KAYA IS THE STORY COLLECTION ORIGINALLY WRITTEN IN ODIYA BY DR. PRATIBHA RAY. THESE STORIES FOCUS ON LIFE & SUFFERING OF WOMEN IN VARIOUS PARTS OF INDIA.THESE STORIES RIGHTLY FOCUSES ON PSYCHOLOGICAL LAYERS IN HUMAN NATURE. DR.RAY PORTRAYS VARIOUS TRUE STORIES IN HER FICTIONAL WRITING.
Reviews
There are no reviews yet.