KATHARUPI KHAGOLSHASTRA – कथारूपी खगोलशास्त्र
₹120.00
Product Highlights
खगोलशास्त्रासारख्या चित्तवेधक आणि मनोरंजक विषयाची मुलांना ओळख व्हावी तसेच या विषयात त्यांना आवड उत्पन्न व्हावी या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. कुठलेही शास्त्र कथारूपात सांगितले तर ते समजायला अधिक सोपे जाते. नकळत त्यातून त्या विषयात रुची निर्माण होते.
Description
FROM ANCIENT TIMES, THE GLITTERING STARS IN THE HEAVENS HAVE INTRIGUED MAN. AFTER YEARS OF OBSERVATION AND STUDY, HE HAS TRIED TO RELATE THEIR SHAPES TO DIFFERENT ANIMALS AND OBJECTS AND NAME THEM ACCORDINGLY. THE ADVANCED STUDIES IN SCIENCE AND TECHNOLOGY HAVE SINCE IMPROVED OUR UNDERSTANDING OF THESE HEAVENLY BODIES. THE BOOK DESCRIBES DIFFERENT TYPES OF STARS AND VARIABLE STARS, NOVAE, SUPERNOVAE, NEBULAE, ETC. IT EXPLAINS THE PRECESSION OF EARTH IN DETAIL. SUN AND MOON TRY TO MAINTAIN THE EARTH UPRIGHT WITH THEIR GRAVITATIONAL PULL ON ITS SMALL EQUATORIAL BULGE. THE PULL GIVES EARTH`S AXIS A WOBBLE CALLED PRECESSION (PARANCHAN GATI IN SANSKRIT.) BECAUSE OF EARTH`S PRECESSION, OUR SO CALLED STATIONARY POLE STAR WILL NO MORE BE OUR POLE STAR AFTER A FEW THOUSAND YEARS. WHEN THE EGYPTIAN PYRAMIDS WERE BEING BUILT, THE STAR THUBAN FROM THE CONSTELLATION DRACO WAS OUR POLE STAR. THE STAR VEGA FROM THE CONSTELLATION LYRA NEAR SYGNUS WILL BE OUR FUTURE POLE STAR. MOST OF THE WESTERN BOOKS WRITTEN SO FAR ON ASTRONOMY REFER TO STORIES FROM THE GREEK, ROMAN, EGYPTIAN, KHALIDIAN AND ARABIC MYTHOLOGIES. HOWEVER, WHAT SETS THIS BOOK APART IS THE INNUMERABLE CITATIONS IT CONTAINS FROM THE HINDU MYTHOLOGY. THE AUTHOR HAS TRIED TO EXPLAIN DIFFERENT CONSTELLATIONS AND THEIR NAMES THROUGH MYTHOLOGICAL STORIES FROM DIFFERENT CIVILIZATIONS. ALSO, THE UNIQUE CONVERSATIONAL STYLE OF THE BOOK SHOULD KEEP THE READER ENGAGED THROUGHOUT.
Brand
LEENA DAMALE
Birth Date : 04/08/1959
एम. एस्सी. (न्युक्लिअर फिजिक्स) जर्मन भाषा (सर्टिफिकेट कोर्स – ३ वर्षे) लीना दामले यांनी माहेर , मानिनी , स्त्री , किर्लोस्कर व गृहशोभा ह्या लोकप्रिय मासिकांमधून लघुकथा आणि उद्याची पिढी आणि टीनातली मुले याविषयांवर माहेर ह्या मासिकामधून लेख मालिका प्रकाशित केल्या आहेत. पुरुषस्य:चरित्रम निवडक मराठी लघुकथासंग्रह, प्रपंच प्रकाशन (२००४) त्याशिवाय ताऱ्यांची जीवन कथा मालिका, लोकसत्ता (२००५) आणि लहान मुलांसाठी खगोलशास्त्रावर आधारित मालिका, सकाळ (२००२) च्या सदरात प्रकाशित. आकाशमित्र पुणे, खगोलशास्त्र विषयक संस्थेच्या सदस्या. २००५ साली कथारुपी खगोलशास्त्र , ह्या पुस्तकाची मेहता पब्लिशिंग हाऊसची प्रथमावृत्ती लगेच संपली व २००८ साली द्वितीय आवृत्ती प्रकाशित झाली. २००६ साली ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार (बालसाहित्य) मिळाला. साहित्य प्रेमी भगिनी मंडळ , पुणे या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्या. विज्ञान मंथन विज्ञान मालिका, विपुलश्री मासिकातून (२००८) प्रसिद्ध. जपान-टोकियोमध्ये झालेल्या स्टार्स ऑफ एशिया प्रकल्पात भारताच्यावतीने सहभाग. प्रकल्पाद्वारे एशियाई देशांतील खगोलशास्त्राशी निगडीत पौराणिक कथांचा संग्रह करण्यात आला. इंग्लिश आणि अन्य एशियाई भाषांमध्ये यावर पुस्तके प्रसिद्ध.
Reviews
There are no reviews yet.