Katha Bara Aksharanchi – कथा बारा अक्षरांची
Our Price
₹225.00
Product Highlights
ही रंजक कथा आहे बारा अक्षरी नाव धारण करणा-या एका कल्लेदार व्यक्तीची! ती आहे एका सामान्य कार्यकत्यापासून आमदार-खासदारकीपर्यंतच्या तिच्या प्रवासाची…
तशीच ती आहे सरदार घराण्यात जन्मलेल्या आणि माणसावर मनस्वी प्रेम केलेल्या एका रुबाबदार व्यक्तीची. वयाच्या चोविसाव्या वर्षी शेतीच्या अभ्यासासाठी स्वत:च्या हिमतीवर अमेरिकेला गेलेल्या जिद्दी तरुणाची! लोकल बोर्डापासून यूनोपर्यंत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या आणि सात मुख्यमंत्री आणि दहा पंतप्रधानांबरोबर काम करण्याची संधी लाभलेल्या एका दिलदार, लोकप्रिय नेत्याचीही!
in stock
Reviews
There are no reviews yet.