ka..Ka.. Computerch – क.. क.. कॉम्प्यूटरचा
Our Price
₹275.00
Product Highlights
८५ वर्षांच्या आपल्या अल्पशिक्षित आईलासुध्दा अल्पावधीतसंगणक शिकवणा-या या जन्मजात लोकशिक्षकाचे संगणकशिक्षणाचे हे मजेदार पुस्तक आहे.एखाद्या विनोदी कादंबरीप्रमाणे एका बैठकीतच तुम्ही तेजेव्हा हातावेगळे कराल तेव्हा संगणकाबाबतची तुमची भीतीचगेलेली असेल असे नव्हे, तर तुम्हाला स्वत:मध्येही एकवेगळेपण जाणवेल.संगणक विषय सोपा करणारे अंक-लिपीपेक्षाही सोपे असेसचित्र पुस्तक.
in stock
Reviews
There are no reviews yet.