Jerusalem – जेरूसलेम
Our Price
₹150.00
Product Highlights
जेरुसलेम…ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमानया तिन्ही समाजांना अत्यंत श्रद्धेय असणारंहे शहर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं सततधुमसत राहिलं आहे. इस्त्राइलच्यास्थापनेपासून गडद होत गेलेला ज्यू-अरबसंघर्ष आता अत्यंत स्फोटक अवस्थेतपोचला आहे. त्या संघर्षाच्या गेल्या वर्षीच्याअत्यंत निर्वाणीच्या टप्प्यावर निळू दामले हेप्रसिद्ध पत्रकार त्या युद्धभूमीला प्रत्यक्ष भेटदेऊन, तेथली स्थिती निरखून आले. त्यांनीलिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्या संघर्षाचाअथपासून इतिपर्यंतचा इतिहास नाही, पणसर्वसामान्यांना तो जटिल प्रश्न समजू शकेल
अशा रीतीने केलेले माहितीपूर्ण, रोचक-रंजकवृत्तांतकथन आहे. विषयाला थेट जाऊनभिडणा-या, व्यक्ती-प्रसंगांच्या नेमक्यानिरीक्षणातून किस्से सांगत-गुंते उलगडवतनेणा-या विशेषशैलीत केलेले युद्धभूमीचे हेआगळेवेगळे प्रवासवर्णन आहे.
in stock
Brand
निळू दामले

Reviews
There are no reviews yet.