Jal Akramile – जल आक्रमिले
Our Price
₹225.00
Product Highlights
समुद्र पिऊन टाकणा-या अगस्ती ऋषींच्या जिद्दीनं सहा सागरांना जिंकणारी एवढीशी पोर! रौंद्र लाटांत, जीवघेण्या थंडीत मासोळी होऊन समुद्र पार करणारी ही ‘सागरकन्या’! तिची आणि तिच्या आईवडलांच्या खडतर तपश्चर्येची ही अजब कहाणी.
in stock
Reviews
There are no reviews yet.