Indira Gandhi : Ek Wadalee Parva – इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
Our Price
₹350.00
Product Highlights
इंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचेहे सरळसाधे चरित्रकथन नाही;ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्याअनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण.बांगलादेश युद्धापासून ‘ब्ल्यू स्टार’ मोहिमेपर्यंत,अंतर्गत आणीबाणीपासून खलिस्तानी चळवळीपर्यंत,बँकांच्या राष्ट्रीयीकरणापासून असंख्य घटनादुरुस्त्यांपर्यंत…इंदिराजींनी जी जी धोरणे अनुसरली,ती कितपत यशस्वी ठरली आणि किती फसली,याचे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने केलेलेहे समतोल मूल्यमापन जुन्या आठवणी जागवीलआणि काही महत्त्वाच्या धड्यांची उजळणीही करायला लावील.
in stock
Brand
माधव गोडबोले

Reviews
There are no reviews yet.