Hasgat – हसगत
Our Price
₹225.00
Product Highlights
हे पुस्तक ‘गमतीदार’ आहे, ते अशा अर्थानं की,गालांत हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबाफुटल्यासारखं हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार यातून
अनुभवता येतात.खुमासदार शैलीतले यातले लेख खूपच वाचनीयझाले आहेत. कधीही कंटाळा आला तर उघडावं आणिएखादा लेख वाचून मिटून ठेवावं, असं हे पुस्तक आपल्यामिटलेल्या चित्तवृत्ती उजळून टाकतं.– जयवंत दळवीप्रभावळकरांच्या विनोदात उपहासानं जग सुधारण्याचाहेतू नसतोच. असतो तो आनंद देणं – हा एकमेव हेतू.लावायचीच झाली, तर त्याला पुष्कळ प्रतिष्ठित लेबलंलावता येतील; परंतु प्रभावळकरांच्या ‘असली’ विनोदालाती लावून नयेत, या प्रांजळ मताचा मी आहे. याचंएकमेव कारण म्हणजे तो स्वतंत्र आहे. त्याचं घराणंकोणतं, हा गहन प्रश्न पढीक विद्वानांवर सोपवावा.– मं. वि. राजाध्यक्ष
in stock
Reviews
There are no reviews yet.