Hasawaphasavi – हसवाफसवी
Our Price
₹100.00
Product Highlights
‘हसवाफसवी’चा प्रयोग पाहणे ही एक उच्चदर्जाची निखळ करमणूक तर आहेच, पणज्यांना ‘अभिनय’ या कलेबद्दल आस्थाआहे, त्यांच्या दृष्टीने तर दिलीपप्रभावळकरांचा हा प्रयोग पाहणे म्हणजे एकआदर्श वस्तुपाठच आहे. आंगिक, वाचिक,आहार्य इत्यादी अभिनयाच्या सर्वांगांचेइतके प्रत्ययकारी दर्शन प्रभावळकरांनी‘हसवाफसवी’मध्ये घडवलेले आहे की, ह्या
नाट्यप्रयोगाचे बारकाईने, सूक्ष्मतेनेअवलोकन करणे म्हणजेअभिनयकलेसंबंधीचा एक वर्षभराचाअभ्यासक्रम पुरा करण्यासारखे आहे!– डॉ. श्रीराम लागू
in stock
Reviews
There are no reviews yet.