Hasat Khelat Ganit – हसत खेळत गणित
Our Price
₹50.00
Product Highlights
मुलाला एखादा विषय आवडणे, न आवडणे हे तो विषयशिकवण्याच्या पध्दतीवर अवलंबून असते. शिकवण्याच्यागंभीर, रूक्ष पध्दतीने मुले त्या विषयाला कंटाळतात. उलट
तोच विषय हसत-खेळत, गमतीदार पध्दतीने मांडला, तरमुले त्यात रंगून जातात.गणित हा शालेय अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाचा विषय.पण बहुतेक मुलांना हा विषय म्हणजे फक्त कंटाळवाणीकिचकट आकडेमोड वाटते. हीच कंटाळवाणी ‘किचकटआकडेमोड’वेगळ्या रूपात, वेगळ्या वेशात मुलांपुढे आलीतर ? आपण एक गमतीदार नवीन खेळच खेळत आहोत,असे म्हणता म्हणता गणितातील काही महत्त्वाची सूत्रे त्यांच्यामनात ठसलेली असतात.दहा ते अकरी वर्षे वयोगटातील इयत्ता पाचवी-सहावीच्या
मुलांसाठी भागाकार, गुणाकारास लसावि आणि मसावि यासंकल्पनांची अशीच हसतखेळत ओळख करून देणारे हेपुस्तक मुलांप्रमाणेच हा विषय शिकवणा-या गणितशिक्षकांनाही उपयोगी पडेल.
in stock
Reviews
There are no reviews yet.