Ha Tel Navacha Itihas Aahe – हा तेल नावाचा इतिहास आहे…
Our Price
₹300.00
Product Highlights
सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणा-या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्राही पदार्थाची रंगतदार कथा आहे ही… वैज्ञानिक-आर्थिक-राजकीय-लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेलं ऐतिहासिक नाटय असंख्य प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं पुस्तक आहे हे… जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत ‘हॉट टॉपिक’वरचं, नेमकी माहिती देणारं उत्कंठावर्धक पुस्तक आहे हे…
in stock
Reviews
There are no reviews yet.