Good Morning! Namaste! – गुडमॉर्निंग! नमस्ते!
Our Price
₹250.00
Product Highlights
बालकुपोषण ही केवळ आदिवासी अन्आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही.मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते.ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे,असे म्हणून हात झटकणे ही शुद्ध आत्मवंचना आहे.महाराष्ट्रात लाखभर अंगणवाडी सेविका आणि साहाय्यिकातुटपुंज्या साधनांनिशी या समस्येशी लढत आहेत.पण तेवढे पुरेसे नाही.
कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवरही प्रयत्न व्हायला हवेत.महाराष्ट्रात ‘राजमाता जिजाऊ मिशन’ यासाठीभरीव काम करत आहे.महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील अंगणवाडयांच्या प्रत्यक्ष पाहणीतूनकुपोषणविरोधी लढयाचा मांडलेला लेखाजोखा.
in stock
Reviews
There are no reviews yet.