Ganit Gappa (Part-1) – गणित गप्पा (भाग-१)
Our Price
₹110.00
Product Highlights
गणित म्हणजे किचकट आकडेमोड !छे, गणित म्हणजे तर्कशुध्द विचारांचा खेळ !गणित म्हणजे डोके गरगरवणाऱ्या समस्या!छे छे, गणित म्हणजे बुध्दीला धारधार बनवणारे चाक
गणित म्हणजे परीक्षेतली हमखास डोकेदुखी!अजिबात नाही ! गणित म्हणजे हमखास शंभर टक्के गुण!गणित अजिबात आवडत नसणाऱ्याअन् गणिताशिवाय इतर आवड नसणाऱ्या
गणितात रमणाऱ्या अन् गणितापासून लांब पळणाऱ्यासाऱ्यांनाच गणिताची गोडी लावणाऱ्या –विद्यार्थी- पालक- शिक्षक या साऱ्यांनागणितातील सार अन् तत्त्वं सोपं करून सांगणाऱ्या –
गणितगप्पा
in stock
Reviews
There are no reviews yet.