Gandhi : Pratham Tyans Pahata… – गांधी : प्रथम त्यांस पाहता…
Our Price
₹300.00
Product Highlights
गांधी’ या माणसात अशी काही चुंबकीय शक्ती होती,की राजबिंडे, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले नसतानाहीभलेभले त्यांना भेटताक्षणीच त्यांच्या प्रेमात पडत.गांधीजी पहिल्याच भेटीत आपल्याला कसे दिसले,याचे मनमोकळे वर्णन असंख्य देशीविदेशी मान्यवरांनीकरून ठेवले आहे.चार्ली चॅप्लिन, रोमँ रोलाँ, लुई फिशर, एडगर स्नो, विल्यम शिरर…
सरोजिनी नायडू, विनोबा भावे, आचार्य कृपलानी,निर्मल कुमार बोस, राजेंद्र प्रसाद…अशा पन्नास नामवंतांचा या मांदियाळीत समावेश आहे.अशा वेधक उता-यांचे अनोखे संकलन
गांधीप्रथम त्यांस पाहता…
in stock
Reviews
There are no reviews yet.