Ek Isam …. Niragas – एक ‘इझम’… निरागस
Our Price
₹225.00
Product Highlights
शिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती!मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती.पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला.
ती व्यक्तिगत दु:खाने विव्हल झाली, निराशेच्या खोल गर्तेत गेली.अवचित एका क्षणी तिच्या लक्षात आले,आपल्यापेक्षा अधिक दु:खी माणसे भोवती आहेत.आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो. तिच्या निराशेला पंख पुâटले –त्यातून उभा राहिला ऑटिझमग्रस्त मुलांसाठी एक प्रकल्प.ती कहाणी –एक ‘इझम’… निरागस
in stock
Brand
सुहासिनी मालदे

Reviews
There are no reviews yet.