Ek Hota Carver – एक होता कार्व्हर (डिलक्स आवृत्ती)
Our Price
₹250.00
Product Highlights
अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,एका विचित्र वळणावरसारी मानवजात येऊन ठेपली आहे.आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनचपर्याय उरलेले आहेत.नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणार्याआजवरच्या या आत्मघातकी मार्गावरहताशपणे वाटचाल करायचीकिंवा परत मागे फिरून कार्व्हरनेदाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्यासंवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरणया शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पायाघालायचा असेल तरप्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाचहवे असे पुस्तक.
in stock
Brand
वीणा गवाणकर

Reviews
There are no reviews yet.