EASY ENGLISH GRAMMAR AND COMPOSITION – इझी इंग्लिश ग्रामर ॲन्ड कॅंपोझिशन
Our Price
₹150.00
Product Highlights
इंग्रजी हा शब्द कला तरी अनेक विद्यार्थ्यांची भीतीने गाळण उडते. या भीतीवरचा उपाय म्हणजे मनोहर चंपानेरकर यांचे इझी इंग्लिश ग्रामर अंड कॅंपोझिशन पुस्तक. 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक इंग्लिशचा उत्तम मार्गदर्शक आहे. चंपानेरकर इंग्रजी व्याकरणासारखा विषय मनोरंजक पद्धतीने आणि सोप्या मराठीत समजावून देतात. अनेक परदेशी संदर्भ ग्रंथांच्या आधारावर या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यात सरावासाठी पुरेशी उदाहरणे असल्याने व्याकरणाचे आकलन सहज आणि सोपे होण्यास हमखास मदत होते. मनोहर चंपानेरकर यांचा इंग्रजी अध्ययनाचा चाळीस वर्षांचा अनुभव या पुस्तकातून प्रत्ययास येतो.
in stock
Reviews
There are no reviews yet.