DUNIYA TULA VISAREL – दुनिया तुला विसरेल
₹80.00
Product Highlights
नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा.नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा.नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही देऊनी गेलो अम्ही शायरी अर्पून गेलो, माझे जणू सर्वस्व ती दुनिया तुला विसरेल भगवन्, ना अम्हा विसरेल ती – वा.वा
Description
DEAR GOD! WE DID NOT COME INTO THE WORLD FOR NOTHING; NEITHER HAS LEFT IT FOR NOTHING. DEAR GOD! WE HAVE AFTER ALL OFFERED SOMETHING TO THIS WORLD, WHICH IS YOUR CREATION. WE HAVE CONTRIBUTED BY OFFERING OUR `SHAYARI` TO THIS WORLD THE SHAYARI, WHICH WAS THE SOUL OF MY LIVING; DEAR GOD! YOU MAY BE FORGOTTEN ONE DAY, BUT MY SHAYARI WILL NEVER MAKE ME A THING OF PAST. V.V.PATANKAR.
Brand
V.P.KALE
Birth Date : 25/03/1932
Death Date : 26/03/2001
लेखक, कथाकथनकार, आर्कीटेक्ट, व्हायोलिन व हार्मोनियम-वादक, उत्तम रसिक आणि उत्तम फोटोग्राफर. सुंदर हस्ताक्षर आणि सुंदरतेचं वेड असणारे. सुंदर रस्ता, सुंदर इमारत, सुंदर सजावट आणि मनाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते. म्हणूनच त्यांच्या कथा ह्या सुंदर मनांवर अणि विचारांवर आधारित असणाऱ्या. मनाचे कंगोरे उत्तम निरीक्षणामुळे मांडता येणाऱ्या. विनोदी कथांमध्येही एक सत्यतेची किनार असणाऱ्या कथा. खरं तर त्या कथा नाहीतच. कारण त्या अतिरंजित किंवा काल्पनिक नाहीत. एका व्यक्तीच्या विचार-आचारांची पद्धत. वपु त्याला पॅटर्न म्हणायचे. वपुंनी पॅटन्र्स मांडले. जे आपल्यासहित, आपल्या आवती-भोवती दिसतात. आणि म्हणूनच त्या पॅटन्र्सना दाद मिळते. विनोदी कथांमधून हसवता-हसवता एक शल्य भिडत राहातं आणि चटका लावून जातं. ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे, हे सहज सोप्या शब्दांत आकलन होत जातं. महाराष्ट्र सरकारनं त्यांना उत्तम लेखक म्हणून सन्मानित केलं आहे. पु.भा. भावे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. फाय फाउंडेशनने त्यांच्या साहित्याची दखल घेऊन अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. अनेक रंग मनाचे दाखविणाऱ्या वपुंना अनेक जण आपला पार्टनर मानतात. हा पार्टनर आजही अनेकांच्या मनांत अगदी खोलवर विराजमान झालेला आहे. २५ मार्च, १९३२ ते २६ जून, २००१… आणि गणती पुढे चालूच आहे. कारण वपु काळे ह्यांचा काळ संपलेला नाही. त्यांचा हा विचारांचा हुंकार अजूनही वन फॉर द रोड करता दिला-घेतला जातोय. हा दोस्त असाच दोस्ती निभावत राहणार आणि रसिक वाचक वपुंच्या कथांमधून प्रत्येक पॅटर्नला भेटत राहणार..
Reviews
There are no reviews yet.