Doulatbanki Aani Tyachya Khajina – दौलतबंकी आणि त्याचा खजिना
Our Price
₹200.00
Product Highlights
विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी – या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर.
काय घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ?
अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा !
in stock
Brand
बबन मिंडे

Reviews
There are no reviews yet.