Doktar Mhanun Jagahtana – डॉक्टर म्हणून जगवताना
Our Price
₹300.00
Product Highlights
‘‘निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्तीआहे. तो हाताला तर लागतो, पण दिसत मात्र नाही. असे असूनही निर्णयतर घ्यावेच लागतात. ते लांबणीवर टाकता येत नाहीत. निदानाबाबतचीअनिश्चिती फार त्रासदायक असते. कदाचित ती टाळण्यासाठीच आम्हीडॉक्टर लोक त्या अनिश्चितीच्या जागी एखादे भ्रामक का होईना, परंतु
निश्चित असे निदान गृहीत धरतो. मग उपचार करताना त्यालाच चिकटूनबसतो. वैद्यकीय उपचारांच्या अपयशाचा गाभा हाच असावा.” – ही आहेएका अनुभवी बालरोगतज्ज्ञाची प्रांजळ कबुली.तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत डॉक्टर सुलभा यांना डॉक्टरची कर्तव्येआणि मनुष्यस्वभावीतील गुंतागुंत यांविषयी अनेक पेच पडले; पण याचव्यवसायाने त्यांची उकलसुद्धा केली. लेखिकेला पडलेले प्रश्न आणि तिनेशोधलेली उत्तरे म्हणजे तिचे हे आत्मकथन –
in stock
Brand
डॉ. सुलभा ब्रह्मनाळकर

Reviews
There are no reviews yet.