DIGITAL FORTRESS – डिजिटल फॉर्ट्रेस
₹480.00
Product Highlights
एन.एस.ए. या संस्थेने एका महासंगणकाच्या साहाय्याने कोणत्याही गुप्त मजकुराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकुराचा भेद मात्र त्यांच्या महासंगणकाला करता येईना. पाच मिनिटात होणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदर गणितज्ञ स्त्री होती. तिला त्या वेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. एन.एस.ए. संस्थेला ओलीस धरले गेले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे, तर फक्त एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका राष्ट्र पांगळे होण्याची वेळ जवळ येत चालली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत पळापळ करावी लागली. तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. शेवटी काय झाले? ते या खिळवून ठेवणा-या, श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शैलीत अनुवाद केलेल्या कादंबरीत वाचा.
Description
WHEN THE NATIONAL SECURITY AGENCY S INVINCIBLE CODE-BREAKING MACHINE ENCOUNTERS A MYSTERIOUS CODE IT CANNOT BREAK, THE AGENCY CALLS IN ITS HEAD CRYPTOGRAPHER, SUSAN FLETCHER, A BRILLIANT, BEAUTIFUL MATHEMATICIAN. WHAT SHE UNCOVERS SENDS SHOCK WAVES THROUGH THE CORRIDORS OF POWER. THE NSA IS BEING HELD HOSTAGE NOT BY GUNS OR BOMBS, BUT BY A CODE SO COMPLEX THAT IF RELEASED WOULD CRIPPLE U.S. INTELLIGENCE.NNCAUGHT IN AN ACCELERATING TEMPEST OF SECRECY AND LIES, FLETCHER BATTLES TO SAVE THE AGENCY SHE BELIEVES IN. BETRAYED ON ALL SIDES, SHE FINDS HERSELF FIGHTING NOT ONLY FOR HER COUNTRY BUT FOR HER LIFE, AND IN THE END, FOR THE LIFE OF THE MAN SHE LOVES
Brand
DAN BROWN
Birth Date : 22/06/1964
द दा विंची कोड, एन्जल्स अॅण्ड डेमन्स अशा अनेक बेस्टसेलर कादंबऱ्याचे लेखक म्हणून डॅन ब्राऊन जगभरात प्रसिद्ध आहेत. टाइम्स मॅगझीनने जगातील शंभर सर्वांत प्रभावी व्याQक्तमत्त्वांपैकी एक असा त्यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्याचे ५१हून अधिक भाषांत अनुवाद झाले आहेत. अॅमहस्र्ट कॉलेज अॅण्ड एक्झिटर अॅवॅÂडमीमधून त्यांनी पदवी संपादन केली आणि तेथेच इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले.
Reviews
There are no reviews yet.