Dharmanirpekshetechya Drushtitoon – धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचाराची फेरमांडणी
₹150.00
Product Highlights
निरनिराळया धर्मांच्या अनुयायांत जे संघर्ष होतात त्यांवरपूर्णपणे धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार व धर्मनिरपेक्षतेचीसक्त अंमलबजावणी हे एकमात्र उत्तर आहे.हिंदूंचे प्रश्न हे त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांवर होणा-याआक्रमणांविषयीचे आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकीयपक्षाला ते धसाला लावता येतात; असे करताना त्यांच्याधर्मनिरपेक्षतेला धक्का पोचत नाही किंवा ते ‘जातीय’(कम्यूनल) ठरत नाहीत.मात्र हिंदू समाजावर अन्याय होतात याचे कारण तोअसंघटित आणि दुर्बल आहे. त्यामुळे हिंदुसंघटनालापर्याय नाही. पण हे संघटनही धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्याचौकटीत राहून नागरी समाजातील (सिव्हिलसोसायटीतील) स्वयंस्फूर्त संस्थांना करता येते.यासाठी धर्मनिरपेक्षतेचा आशय नीट समजून घेतलापाहिजे, तिची अपरिहार्यता ओळखली पाहिजे आणितिच्यावरची श्रध्दा दृढ केली पाहिजे.या पुस्तकात केलेली हिंदुत्वविचाराची ‘फेरमांडणी’ यास्वरूपाची आहे.
Reviews
There are no reviews yet.