DENIAL : A MEMOIR OF TERROR – डिनायल : अ मेमॉइर ऑफ टेरर
₹320.00
Product Highlights
फरारी असं म्हणणारी जेसिकास्टर्न,आंतरराष्ट्रीयख्याती ची दहशतवादतज्ज्ञ आणि विरोधाभास असाकी, हीच दहशत तिला स्वत:ला अगदी कोवळ्यावयात अनुभवावी लागली – गनपॉइंटवर केलेल्या बलात्काराच्या रूपानं! तीनहून अधिकत पंयादहशती ची वेदना ती नाकारत राहिली; एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरनं तिची केस पुन्हा हातात घेईपर्यंत. एकीकडं झ्ऊएची लक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तर दुसरीकडं कर्तृत्वाची उंच भरारी; अशा दोन पातळ्यां वर तिचं जीवनपुढं जात राहिलं. पण तिच्यातल्या संशोधकानं आपल्या बलात्का-याचा अभ्यास करण्याची चालून आलेली ही संधी वाया नाही घालवली. आपला गुन्हेगार ब्रायनबीट,याच्या मित्रपरिवाराच्या तिनं मुलाखती घेतल्या.ब्रायनबीट जिथं राहत होता ते घर ती बघून आली. इतवंचनाहीतर स्वत:चं कुटुंब,स्वत:चं मन यांचं परिशीलन तिनं केलं आणि त्यातून साकारलं हे पुस्तक… एका धाडसी विषया चातितकाच मनमोकळा आढावाघेणारं हे पुस्तक मनाच्या अथांग डोहात डोकावण्याची जिज्ञासा असणा-या प्रत्येक वाचकासाठी! पण, लेखिका तेवढ्यावरच थांबत नाही. जाता-जाता ती सावधतेचा इशाराही देते. बलात्कारा सारख्या अत्यंत घृणास्पद गुन्ह्याला समाज पटकन विसरून जातो; त्या गुन्ह्याच्या गांभीर्याचा अस्वीकार करतो आणि त्याचे परिणाम त्यासमाजाला तसेच पुढच्या पिढ्यांनाही भोगावे लागतात.
Description
IN THIS SKILLFULLY WROUGHT, POWERFUL STUDY, A TERRORISM EXPERT, NATIONAL SECURITY ADVISER (THE ULTIMATE TERRORISTS), AND LECTURER AT HARVARD, RETURNS TO A DEFINITIVE EPISODE OF TERROR IN HER OWN EARLY LIFE AND TRACES ITS GRIM, DAMAGING RAMIFICATIONS. HAVING GROWN UP IN CONCORD, MASS., IN 1973, STERN, THEN 15, AND HER SISTER, A YEAR YOUNGER, WERE FORCIBLY RAPED AT GUNPOINT BY AN UNKNOWN INTRUDER; WHEN THE POLICE REOPENED THE CASE IN 2006, STERN WAS COMPELLED TO CONFRONT THE DEVASTATING EXPERIENCE. THE POLICE INITIALLY TIED THE CASE TO A LOCAL SERIAL RAPIST, WHO SERVED 18 YEARS IN PRISON BEFORE HANGING HIMSELF. STERN`S PAINFUL JOURNEY TAKES HER BACK TO THE TRAUMATIC AFTERSHOCKS OF THE RAPE, WHEN SHE BEGAN TO AFFECT A STERN, HARD VENEER NOT UNLIKE THE STIFF-UPPER-LIP APPROACH TO SURVIVAL HER OWN GERMAN-BORN JEWISH FATHER HAD ASSUMED AFTER HIS CHILDHOOD YEARS LIVING THROUGH NAZI PERSECUTION. COVERING UP HER DEEP-SEATED SENSE OF SHAME WITH ENTRENCHED SILENCE, STERN HAD A CLASSIC POST-TRAUMATIC STRESS DISORDER—WHICH SHE WAS ONLY ABLE TO RECOGNIZE AFTER HER OWN WORK INTERVIEWING TERRORISTS. STERN`S WORK IS A STRONG, CLEAR-EYED, ELUCIDATING STUDY OF THE PROFOUND REVERBERATIONS OF TRAUMA.
Brand
JESSICA STERN

Reviews
There are no reviews yet.