Dainandin Paryavaran – दैनंदिन पर्यावरण
Our Price
₹140.00
Product Highlights
पर्यावरणाच्या समस्या दिवसेदिवस वाढतच चालल्या आहेत.माणसाचा अतिरेकी उपयोग हेच त्यामागचं कारण आहे.त्यामुळे ह्या समस्या सुटायच्या, तरआपलं वागणं आपणबदलायलाच हवं.पण म्हणजे नेमकं काय करायचं? काय टाळायचं?_दैनंदिन जीवनात करण्या/टाळण्याच्या अशा१०१ गोष्टींविषयी सांगणारं हे पुस्तक.
स्वयंपाकघरात, न्हाणीघरात, प्रवासात, शाळेत,शेतात, कार्यालयात अशा सर्व ठिकाणीआपण ‘पर्यावरणीय दृष्टी’ ठेवूनकाय करू/टाळू शकूहे सांगणा-या ह्या कृति-कणिका आहेत.खुसखुशीत शैली, विनोदांची पखरण,हळूच काढलेले चिमटे ह्यांमुळेहे पुस्तक वाचनीय तर आहेच;पण ‘हे सहज जमेल आपल्याला’असं वाटायला लावूनते आपल्याला कार्यप्रवृत्तही करतं.
in stock
Reviews
There are no reviews yet.