Congress Aani Gandhijinee Akhand Bharat Ka Nakarala? Prativaad Granth – काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? या ग्रंथाचा प्रतिवाद
Our Price
₹375.00
Product Highlights
शेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न :v देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का?v लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीचगांधींनी फाळणी मान्य केली होती का?v बेचाळीसची चळवळ ही गांधींनी व काँग्रेसनेउठवलेली हूल होती का?v जिनांना पाकिस्तान नको होते;तर अखंड भारतात पन्नास टक्के सत्ता हवी होती का?
आणि सर्वांत कळीची समस्या.v हिंदू-मुसलमानांचे समान स्तरावरील सहजीवनशक्य आहे का?या मूलगामी प्रश्नांची मान्यवर लेखकांनी केलेली सर्वांगीणव मार्मिक समीक्षा आणि शोधलेली खळबळजनक उत्तरे…सहभागी लेखक :*. आनंद हर्डीकर * प्रा. फकरुद्दीन बेन्नूर * डॉ. अलीम वकील* अब्दुल कादर मुकादम * श्री. मा. भावे * डॉ. के. रं. शिरवाडकर
*. विश्वास दांडेकर * डॉ. सदानंद मोरे * रमेश पतंगे*. दिलीप करंबेळकर * डॉ. माधव गोडबोले * प्रदीप रावत
in stock
Reviews
There are no reviews yet.