₹120.00
`चिकन सूप फॉर द सोल` या पुस्तकाच्या पहिल्या भागांप्रमाणे या भागातही जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन ह्यांनी देशविदेशातील आत्मबळ वाढवणा-या नव्या कथा मागवून त्याची मेजवानीच वाचकांना दिली आहे. प्रेम, शिकवणूक, पालकतत्व, बुद्धिमता, अडचणींवर मात, स्वप्नपुर्ती, मृत्यू, वाईटातनं चांगल शोधण्याची कला अशा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी निगडित असलेल्या हृदयस्पर्षी कथांचा नवा ठेवा या चौघांनी मिळून वाचकांसमोर उलगडला आहे. या कथांवर मनन-चिंतन करून तुम्हा-आम्हा सर्वांचाच जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलून जाईल आणि बिकट सद्यःपरिस्थितीमध्ये अशाच परिवर्तनाची निकडीची आवश्यकता आहे, याबद्दल वादच नाही.
Reviews
There are no reviews yet.