Boardroom – बोर्डरूम
Our Price
₹300.00
Product Highlights
‘फोर्ड’ कारखान्यात सुरुवातीला फक्त काळ्याच रंगाचीगाडी मिळे.वॉल्ट डिस्नेच्या स्टुडिओत बरेच उंदीर पळापळ करत, त्यावरूनत्याला मिकी माऊस सुचला.युद्धकाळात कामगारटंचाईमुळे जनरल मोटर्स कंपनीतवारांगनांना भरती करण्यात आलं होतं.या काही काल्पनिक आख्यायिका नाहीत.हे किस्से आहेत, कित्येक अजस्त्र कंपन्यांच्या उभारणीत
प्रत्यक्ष घडलेले.जीन्स आणि जंबोजेट, च्युइंग गम आणि इंटेल,कोडॅक ते कोकाकोला, अँमेझॉन आणि ओरॅकल,मॅकडॉनाल्डज आणि सोनी, डिस्ने आणि वॉर्नर ब्रदर्स,
गूगल आणि नोकिया अशा अनेकऔद्योगिक साम्राज्यांच्या निर्मात्यांच्या कहाण्या…जितक्या सुरस, तितक्याच शिकवणा-या;जितक्या चटकदार, तितक्याच प्रेरणादायी.फिनिक्स पक्षासारख्या राखेतून भरारी घेणा-या यशोगाथा-अविश्र्वसनिय, तितक्याच थरारकव्यवस्थापनशास्त्रातील मूलतत्वंसोप्या, रंजक आणि ओघवत्या पद्धतीनं समजावणारं
in stock
Brand
अच्युत गोडबोले

अतुल कहाते

Reviews
There are no reviews yet.