Bhopalmadhil Kalratra – भोपाळमधील काळरात्र
Our Price
₹300.00
Product Highlights
२ डिसेंबर १९८४भोपाळच्या युनियन कार्बाइडकारखान्यात स्फोट.विषारी वायू भोपाळभर पसरला.हजारो लोक मृत्यूमुखी पडले,शेकडो लोक अपंग झाले.या कोलाहलात शेतमजूर तेपाश्चात्य इंजिनीयर सगळेच भरडले गेले.हे सारे कसे घडले? का घडले?डेमिनीक लापिये आणि जाविएर मोरोया दोघांनी कसून शोध घेतला.सरकारी अहवाल काय म्हणतात?वर्तमानपत्रे काय सांगतात?पीडित माणसे काय बोलतात?या सर्वांचा आधार घेऊन-उद्ध्वस्त समाजजीवन, सामाजिक रेटे –ही माणसाच्या आशेचे चिवट कोंभयांच्या धाग्यांतून विणलेली ही कादंबरी !
in stock
Reviews
There are no reviews yet.