Bhimsen – भीमसेन
Our Price
₹275.00
Product Highlights
एक सच्चा, सत्वशील सूर भीमसेन भारतीय जनसंस्कृतीच्या महासागरात विरघळून गेलेला एक सुरेल प्रवाह. त्यांची गायकी जेवढी अदभुत तितकीच त्यांची जीवनकथाही अकल्पित. अशा या नाटयपूर्ण जीवनाची आणि अविश्वसनीय वाटेल अशा गानकर्तृत्वाची ही चरित्र मैफल.
in stock
Brand
वसंत पोतदार

Reviews
There are no reviews yet.