Bhavishyavedh – Shareervidnyan – भविष्यवेध – शरीरविज्ञान
Our Price
₹200.00
Product Highlights
ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही.विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचामाणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावरकाय परिणाम होईल, याचा वेध घेणारीरंजक तितकीच थक्क करणारीउत्कंठावर्धक तितकीच भयचकितअन् स्तिमित करणारी मालिका.माणसाच्या जन्माआधीपासून मृत्यूनंतरहीत्याच्या शरीर-मनावर, बुध्दी अन् वर्तणुकीवर प्रभाव
पाडण्याचे विलक्षण सामर्थ्य असणा-याभावी काळातील अचाट शोधांचा वेध.भविष्यवेधशरीरविज्ञान
in stock
Reviews
There are no reviews yet.