Batameedaree (Part-02) – बातमीदारी भाग-२
Our Price
₹250.00
Product Highlights
बातमीदारीचे तंत्र आणि मंत्र शास्त्रीयरित्या शिकवणाऱ्यातीन पुस्तकांच्या संचाचा हा दुसरा भाग.हे तंत्र अन् मंत्र आत्मसात केल्यासमहानगरापासून तालुक्या्च्या गावापर्यंत,देशपातळीपासून आडबाजूच्या खेड्यापर्यंतआत्मविश्वाससाने वावरून यशस्वी बातमीदारी करता येईल,याची खात्री बाळगा.हे आहे समग्र बातमीदारी शिकवणारे मराठीतील एकमेव पुस्तक.प्रसारमाध्यमांमध्ये विविध क्षेत्रांसाठी म्हणजेच बीट्ससाठी नेमतात स्वतंत्रबातमीदार. प्रत्येक बीटची रचना, त्याविषयीचे कायदे आणि प्रत्यक्ष बातमीदारीकशी करायची –याचे मौलिक मार्गदर्शन करणारा हा भाग. तो वाचून अगदीनवख्या बातमीदारालाही त्या बीटवर आत्मविश्वारसाने पाऊल टाकता येईल अन्पहिल्या दिवशीही चांगली बातमी मिळवता येईल !
in stock
Reviews
There are no reviews yet.