Balnatika Ani Ekpatrika – बालनाटिका आणि एकपात्रिका
Our Price
₹100.00
Product Highlights
“आज तुमच्यासाठी एक फर्मास भेटआणली आहे.दिलीप प्रभावळकर काकांनी लिहिलेल्यानाटिकांच्या आणि एकपात्रिकांच्यापुस्तकाची.अगदी बालनयापासून त्यांनी
अभिनयाचा, लेखनाचा ‘छंद’ जोपासला.म्हणूनच ते आजनामवंत कलाकार, लेखक होऊ शकले.छोट्या दोस्तांनो!तुम्हीही तुमच्यामधील कलागुण वाढवाआणि खूप मोठ्ठे मोठ्ठे व्हा.
आमचे तुम्हाला शुभाशीर्वाद!”
in stock
Reviews
There are no reviews yet.