Bahurupee – बहुरुपी
Our Price
₹70.00
Product Highlights
लोकांना कलावंतांना भेटण्याची,बघण्याची जाम क्रेझ.आणि दुसरी क्रेझ?स्वत: टीव्हीवर, पडद्यावर झळकायची.मग रिअँलिटी शोज पॉप्युलर होतात.इव्हेंट मॅनेजमेंटसाठी टीम जमा होतात.पैशाचे पाणी अन् प्रसिध्दीचे वारे वाहतात.पण या पैसा अन् प्रसिध्दीला भुलूनआपण पिढयानपिढयांच्या कलेलाचतोतया ठरवत नाही ना?कलाकाराच्या मोजमापासाठीकलेच्या सोन्याच्या नाण्याऐवजीबाकीच्याच कवडयारेवडयांचाविचार करत नाही ना?आपल्या वेगवेगळया सोंगांतूनआजच्या बेगडी आयुष्यावर अन्त्यातल्या दांभिक दुटप्पीपणावरझगझगीत झोत टाकणारा
in stock
Reviews
There are no reviews yet.