Ashi Kara Guntavanook Asa Vachava Praptikar – अशी करा गुंतवणूक असा वाचवा प्राप्तिकर
Our Price
₹150.00
Product Highlights
- गृहकर्जाच्या सापळ्यातून लवकर बाहेर कसे पडायचे?
- फसव्या फ्लॅट व्याजदरापासून स्वत:ला कसे वाचवायचे?
- व्याजदर वाढत असताना जुनी मुदत ठेव मोडून नवीन मुदत ठेव करणे फायदेशीर असते का?
- मामाकडून भाच्याला मिळणारी गिफ्ट करमुक्त असते, पण भाच्याने मामाला दिलेली गिफ्टदेखील करमुक्त असते का?
- कात टाकलेल्या पोस्टाच्या नवीन बचत योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घ्यायचा?
- दुसरे घर आपला प्रचंड रकमेचा प्राप्तिकर कसा वाचवू शकते?
- स्वत:कडे पैसे असताना घर घ्यायचे असेल तर, `ओन फंड्स’ वापरायचे की `लोन फंड्स’?
…या आणि अशा अनेक प्रश्नांवर, भरपूर उदाहरणांसह सोप्या भाषेत लिहिलेले आणि तुम्हांला श्रीमंत करणारे पुस्तक.
in stock
Reviews
There are no reviews yet.