Ashi Hi Engraji Part 6 – अशी ही इंग्रजी (भाग ६वा)
Our Price
₹130.00
Product Highlights
जगाची संपर्कभाषा किंवा ज्ञानविज्ञानाची माध्यमभाषाम्हणून इंग्रजीचे स्थानमाहात्म्य सर्वांनाच माहीत आहे.त्या भाषेतील शब्दसंपत्ती जवळ असेल, तर कोणत्याहीक्षेत्रात यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होतो, असाअनेकांचा अनुभव आहे.आपल्या अवतीभवती घडणा-या विविध घटनांचीमाहिती देता देता इंग्रजीतील शब्दांचा अर्थासह परिचयकरून देणारे रंजकशैलीतले, ‘साप्ताहिक सकाळ’मधीलवाचकप्रिय सदरातले ताजे पन्नास लेख संकलित स्वरूपातजिज्ञासूंच्या हाती देणारे हे पुस्तक…आधीचे पाच भाग घेतलेल्या वाचकांनाही हा सहावाभाग वाचावासा वाटेल आणि हाच भाग प्रथम घेणा-यावाचकांना आधीचे पाचही भाग विकत घेऊन संग्रहीठेवावेसे वाटतील…कारण प्रत्येक भागात दडली आहेअस्सल यशाची एक गुरुकिल्ली!
in stock
Reviews
There are no reviews yet.