Ashi Hi Engraji Part 5 – अशी ही इंग्रजी (भाग ५वा)
Our Price
₹130.00
Product Highlights
इंग्रजी चांगल्या पध्दतीने लिहायला-बोलायलायेण्यासाठी मोठा शब्दसंग्रह अवगत हवा आणिअपेक्षित भाव समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा म्हणूनकोणता शब्द कोठे व कसा वापरावा, हेही समजायलाहवे. नेमके असेच मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.‘साप्ताहिक सकाळ’ या नियतकालिकतून सतत गेलीकित्येक वर्षे प्रकाशित होत असलेल्या अत्यंतलोकप्रिय सदरातील लेखांचे हे वाचकांच्या आग्रहास्तवप्रसिध्द होणारे संकलन आहे. यापूर्वी प्रकाशितझालेल्या चार भागांप्रमाणेच हा पाचवा भागही तरूणविद्यार्थ्याप्रमाणे जिज्ञासू वाचकांनासुध्दा अत्यंत उपयुक्तवाटेल, यात शंका नाही.हे पुस्तक घ्या, वाचा आणि शब्दांची ‘इंग्रजी श्रीमंती’साध्य करा…
in stock
Reviews
There are no reviews yet.