Ashi hi ek Zunja – अशी ही एक झुंज
Our Price
₹250.00
Product Highlights
ही कहाणी आहेऔषधकंपन्यांच्या नफेखोरीची!माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची!वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची!पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे-जगातला कुणीहीरुग्ण औषधाविना तडफडू नये,‘परवडत नाही’ म्हणून त्याला उपचारापासूनवंचित राहण्याची वेळ येऊ नये,यासाठी धडपडणाऱ्या एका भारतीय औषधकंपनीचीअन् त्या कंपनीच्या ध्येयवेड्याप्रवर्तकाचीहीही कहाणी आहे.संपूर्ण आफ्रिका खंडात वणव्यासारख्या पसरलेल्याएड्सच्या विळख्यातून रुग्णांना सोडवण्यासाठी‘सिप्ला’ या भारतीय औषधकंपनीनं दिलेली
अशीही एक झुंज
in stock
Reviews
There are no reviews yet.