Aapule Aapan – आपुले आपण
Our Price
₹200.00
Product Highlights
समलैंगिकता ही माझी अगदी व्यक्तिगत,वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षापासूनप्रत्येक क्षणी अनुभवलेली जाणीव.तिला समाजमान्यता नसल्याने,तिची सतत `विचित्र’ म्हणून हेटाळणी होत असल्यानेती अनुभवताना अनेक विचारचव्रेâ माझ्या डोक्यातकायम चालू असायचाr, अजूनही असतात.माझे हे अनुभव आणि त्यावरचे विचारमंथन कधी मलाखूप समृध्द करून गेले, तर कधी पराकोटीचे अस्वस्थ!`समाजमान्यता’ हा शिक्का बरेचदा निष्ठूर, दुराग्रही आणिअज्ञानमूलक असतो हे अनुभवून झाले़.`मी समलैंगिक आहे’ हे सांगण्याचा निर्णय अंमलात आणायलापंचवीस वर्षे लागली आणि त्यातून साकार झाले `आपुले आपण
in stock
Reviews
There are no reviews yet.