A BETTER INDIA A BETTER WORLD – अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड
₹295.00
Product Highlights
लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. ते जगासमोर भारताच्या नव्या, प्रगतिशील चेहेयाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांचा हा संच येणाऱ्या पिढ्यांना माहितीपर, प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल याची मला खात्री आहे. डॉ. मनमोहन सिंग, पंतप्रधान, भारत नारायण मूर्ती यांनी अनेक अडथळे पार करून हे दाखवून दिलं आहे की, भारतात जागतिक दर्जाच्या, मूल्याधिष्ठित कंपनीची उभारणी करणं शक्य आहे. मूर्तीच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे नावीन्य आणि उद्योजकतेच्या जगात चमक आली अखे, आपली स्वत:कडे पाहण्याची आणि जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. व्याख्यानांच्या या संचाद्वारे, व्यवसायातील मूल्यं आणि नेतृत्वगुणाचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं आहे. बिल गेट्स, अध्यक्ष, संचालक मंडळ, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन.
Description
“NARAYAN MURTHY IS A ROLE MODEL FOR MILLIONS OF INDIANS. AN ICONIC FIGURE IN THE COUNTRY, HE IS WIDELY RESPECTED AND LOOKED UP TO NOT ONLY FOR HIS BUSINESS LEADERSHIP BUT ALSO FOR HIS ETHICS AND PERSONAL CONDUCT. HE REPRESENTS THE FACE OF THE NEW RESURGENT INDIA TO THE WORLD. I AM SURE THIS COLLECTION OF HIS SPEECHES WILL INFORM, INSPIRE AND GUIDE MANY IN THE YEARS TO COME.` MANMOHAN SINGH, PRIME MINISTER OF INDIA. “NARAYAN MURTHY OVERCAME MANY OBSTACLES AND DEMONSTRATED THAT IT IS POSSIBLE TO CREATE A WORLDCLASS, VALUESDRIVEN COMPANY IN INDIA. THROUGH HIS VISION AND LEADERSHIP MURTHY SPARKED A WAVE OF INNOVATION AND ENTREPRENEURSHIP THAT CHANGED THE WAY WE VIEW OURSELVES AND HOW THE WORLD VIEWS INDIA. IN THIS COLLECTION OF HIS SPEECHES, HE DELIVERS A TIMELY MESSAGE ABOUT THE IMPORTANCE OF VALUES AND LEADERSHIP IN BUSINESS.` BILL GATES, CHAIRMAN OF THE BOARD, MICROSOFT CORPORATION.
Brand
N.R.NARAYANA MURTY
Birth Date : 20/08/1946
एन.आर. नारायण मूर्ती हे इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या बेंगळुरूस्थित – जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. UNILEVER, HSBC, NDTV, FORD FOUNDATION आणि UN FOUNDATION या संस्थांच्या संचालक मंडळांवर, तसेच कॉर्नेल युनिव्हर्सिटी, व्हार्टन स्कूल, सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस – हैदराबाद, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – बेंगळुरु आणि INSEAD याही संस्थांच्या संचालक मंडळांवर श्री. मूर्ती कार्यरत आहेत. द इकॉनॉमिस्टने २००५ मध्ये, जगातील सर्वाधिक आदरणीय व्यावसायिकांत पहिल्या दहामधील एक म्हणून श्री. नारायण मूर्ती यांची नोंद केली आहे. २००४ ते २००६ अशा सलग तीनही वर्षी, द इकॉनॉमिक टाइम्सनं श्री. मूर्ती यांना भारतातील सर्वाधिक प्रभावशाली CEO म्हणून गौरवलं आहे. भारत सरकारकडून पद्मविभूषण, फ्रान्स सरकारकडून LÉGION DHONNEUR आणि ब्रिटिश सरकारकडून CBE ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ERNST AND YOUNG WORLD ENTREPRENEUR OF THE YEAR JE MAX SCHMIDHEINY LIBERTY हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले ते पहिले भारतीय आहेत. INDIA TODAY, BUSINESS STANDARD, FORBES, BUSINESS WEEK, TIME, CNN, FORTUNE आणि FINANCIAL TIMES तर्फे त्यांना BUSINESSMEN AND INNOVATORS मध्ये गौरवाचं स्थान दिलं गेलं आहे.
Reviews
There are no reviews yet.