3 Zakiya Mantion – ३ झाकिया मॅन्शन
Our Price
₹126.00
Product Highlights
विक्रम सेठ यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेली`सुटेबल बॉय’ ही कादंबरी ‘राजहंस’ नं`शुभमंगल’ (अरुण साधू) या नावानं प्रकाशित केली.त्यानंतर गौरी डांगे या नव्या दमाच्या लेखिकेची`3, झाकिया मॅन्शन’ ही कादंबरीत्याच नावानं आता मराठीत येतेय.भारतीय लेखकांनी इंग्रजी साहित्यामध्येआपला ठसा उमटवणं आता नवीन राहिलेलं नाही.
आता मराठी वाचकांना नवीन काय असेल, तरआपल्या या अतिविशाल भारताची अठरापगड कॅलिडोस्कोपिक संस्कृतीहा प्रत्येक भारतीय लेखक पकडतो कशी ?`3, झाकिया मॅन्शन’मधल्या करीम अली कुटुंबाची आणिमानस खेरची ही गोष्ट, एक वेगळंच जग आपल्यापुढे मांडते आणिजिवाला वेढून टाकते, एवढं नक्की.
in stock
Reviews
There are no reviews yet.