SHORT STORIES
-
A QUIVER FULL OF ARROWS – अ क्विव्हर फुल ऑफ ॲरोज
Product Highlightsजेफ्री आर्चर यांचा ‘अ क्विव्हर फुल ऑफ अॅरोज’ हा कथासंग्रह शीर्षकाला अगदी सार्थ ठरवणारा आहे. जेफ्रीच्या भात्यातला प्रत्येक बाण अगदी… -
A TWIST IN THE TALE – अ ट्विस्ट इन द टेल
Product Highlightsकार्लाचा खून होतो... एक इन्शुरन्स एजंट मेन्झीस आणि तिचा प्रियकर कॅसानोव्हा तिच्या खुनाच्या आधी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडे आलेले असतात...कुणी केलेला… -
AADITAL – आदिताल
Product Highlights‘पृथ्वीवर येणाऱ्या युगारंभीच्या पहिल्या वसंत ऋतूच्या पाऊलस्पर्शासारखी ती त्याला भासली. तिचं धडधडतं हृदय त्याच्या कानापाशी होतं... जगाच्या आरंभी सुरू झालेला… -
AAJCHI SWAPNE – आजची स्वप्ने
Product Highlightsखांडेकरांच्या कथा केवळ नादमधुर भाषा व तिचे चिमणे नृत्य यांतच अडकलेली नाही, तर तिला भव्यता, आर्तता, उदात्तता आणि सजीवता यांचा… -
AAJICHYA POTADITALYA GOSHTI – आजीच्या पोतडीतल्या गोष्टी
Product Highlightsसुरस आणि चमत्कारिक गोष्टी ऐकायला कुणाला आवडत नाहीत. उन्हाळ्याच्या सुट्टीत कधी दिवसा, तर कधी रात्री आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायला… -
AALEKH – आलेख
Product Highlights‘आलेख’ हा रणजित देसार्इंचा ग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्रह. गाव वरवर जरी शांत वाटले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात.… -
AASHADH – आषाढ
Product Highlightsनिसर्ग आणि माणूस यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ऋतूंप्रमाणेच माणसाचे मनही रंग बदलत असते. हीच कल्पना उचलून रणजित देसाई… -
AASTIK – आस्तिक
Product Highlightsमाणसातल्या माणुसकीचं दर्शन घडवणारी साने गुरूजींची सात्विक कथा. "... आजचा परम मंगल दिवस. उपनिषदं आज कृतार्थ झाली. परमेश्वरानं फार मोठी… -
ABHAL – आभाळ
Product Highlightsशंकर पाटील हे नाव मराठी वाचकाच्या मनात एक स्थान मिळवून आहे. त्यांचे चटपटीत संवाद आणि भाषेचा गावरान बाज लेखनाला ताजेपणा… -
ABOLI – अबोली
Product Highlights‘...कथाबीजं दाही दिशांनी मनात येऊन पडतात प्रत्यक्ष अनुभवलेल्या एखाद्या भावनेच्या छटेपासून तो सहजगत्या कानांवर पडलेल्या एखाद्या चारदोन ओळींच्या घटनेपर्यंत. अशा… -
ADBHUT SHAKTINCHE MAYAJAL – अद्भुत शक्तींचे मायाजाल
Product Highlights"आपल्या या सृष्टीवर आपल्याबरोबरच एका अमानवी, अदृश्य शक्तीचेही अस्तित्व असल्याचे सतत जाणवत असते. हे अस्तित्व नानाविध प्रकारांनी प्रचीत होत राहते.… -
ADNYAT – अज्ञात
Product Highlightsबऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका… -
AIK SAKHE – ऐक सखे
Product Highlightsऐक सखे... वसंत पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने छापलेले. गोष्टीतून गोष्टी सांगत जाणारे, ‘अरेबियन नाइट्स’सारखे त्याचे… -
AKASHVEDH – आकाशवेध
Product Highlightsजीवनाच्या अथांग सागरप्रवाहात अस्वस्थतेच्या लाटा भरती-ओहोटीसारख्या उठतात. त्यातच मनस्वी माणूस स्वत:चं आभाळ शोधून वेगळ्या पाऊलवाटेनं प्रवासाला जातो. रोजच्याच अंगणात आलेला… -
AKHERACHE PARV – अखेरचे पर्व
Product Highlightsविजयाताईंच्या ’अखेरचे पर्व’ या कथासंग्रहात पूर्वप्रकाशित बारा कथांचा अंतर्भाव आहे. त्या त्या दिवाळी अंकाचा स्वभाव किंवा अभिरुचीनुसार या लिहिल्या असल्या… -
ANAND BHET – आनंद भेट
Product Highlightsअनेक, अनंत भेटींचा आल्हाद देणारी ही ’आनंद भेट’. क्षितिजांच्या दोन कडा, दोन देशांच्या साहित्यिक संस्कृती आणि दोन भाषांचे खळाळते प्रवाह… -
AND THEREBY HANGS A TALE – ॲन्ड देअरबाय हँग्ज अ टेल
Product Highlights‘जाता जात नाही...’ची कथा भारतातील. दिल्लीच्या एका ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबलेले असताना जामवाल आणि निशा प्रेमात पडतात.... या पंधरा कथांपैकी एकीची… -
ANDHALA NYAY – आंधळा न्याय
Product Highlightsकाही वेळेला अचानक झालेले गुन्हे तर काही वेळेला निव्वळ पैशासाठी, बाईसाठी नियोजन करून केलेले गुन्हे; पण गुन्हेगाराने कितीही शिताफीने गुन्हा… -
ANGAT PANGAT – अंगत पंगत
Product Highlights‘अंगतपंगत’ हे द. मा. मिरासदार यांचं विनोदी ललित लेखांचं पुस्तक आहे. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले हे लेख हसवतात आणि अंतर्मुखही करतात.… -
ANI VIKRAMADITYA HARLA! – आणि विक्रमादित्य हरला !
Product Highlightsराजा विक्रमादित्य आणि वेताळ यांच्या गोष्टी अगदी लहानपणापासून आपल्याला सोबत करत आल्या आहेत. प्रश्न विचारणारा वेताळ आणि उत्तर देणारा विक्रमादित्य.… -
ANTAR-PARV – अंतर-पर्व
Product Highlights"‘फुलांचे बोल’, ‘कथांतर’ आणि त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे ‘अंतर-पर्व’. माक्सिम गोर्की, चिंगीझ ऐतमातव, वसीलि शुकशिन, वेलेंतिन रसपूतिन आणि अलेक्सांद्र सोल्त्झेनित्सिन… -
ANUBANDH – अनुबंध
Product Highlightsमुली झोपल्या आहेत असे पाहून दातारबाई हलकेच उठल्या. दिवा मोठा करून त्यांनी सुभाताईचे पत्र काढले. त्या पत्राला उत्तर लिहिण्यासाठी त्या… -
APAN MANSAT JAMA NAHI – आपण माणसात जमा नाही
Product Highlightsराजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा… -
ASA MAHNU NAKOS – असं म्हणू नकोस
Product Highlightsया कथासंग्रहामधल्या सर्वच कथा स्त्रीमनाचा तळ शोधणाऱ्या आहेत. स्त्री ! मग ती नागर असो किंवा ग्रामीण; ती षोडशा असो किंवा… -
ASHI MANASA : ASHI SAHASA – अशी माणसं : अशी सहसं
Product Highlightsजीवनात बरेच जण मळलेल्या वाटांनीच वाटचाल करतात. स्वत:च्याच पावलांनी नव्या वाटा पाडणारे, हव्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचणारे अगदी थोडे! या… -
ASHRU ANI HASYA – अश्रू आणि हास्य
Product Highlights१९२५ साली मी कथालेखनाला प्रारंभ केला.तेव्हापासून पुढे बारातेरा वर्ष,शाळेच्या धबडग्यातून जशी सवड मिळेल,तशी मी गोष्टी लिहित असे....." "अश्रू आणि हास्य… -
AVATI BHAVATI – अवती भवती
Product Highlights‘अवती भवती’ हा ख्यातनाम संवेदनशील लेखिका आणि समीक्षक डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेला ललित लेखसंग्रह आहे. विजयाबार्इंची कथा/लेख… -
AYUSHYACHE DHADE GIRAVTANA – आयुष्याचे धडे गिरवताना
Product Highlightsआयुष्याच्या प्रवासात आपल्याला विविध प्रकारच्या व्यक्ती भेटतात, अनेक घटनाप्रसंगांना सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळे अनुभव येतात. त्यातले काही अनुभव चांगले… -
BABULMORA – बाबुलमोरा
Product Highlightsजे घडून गेलं; पण मनामनावर कोरलं गेलं त्याचा ‘इतिहास’ होतो. अनेक क्षण, प्रसंग काळावर आपले ठसे उमटवून गेले. काही चाहूल… -
BAI BAYKO CALENDER – बाई बायको कॅलेंडर
Product Highlights‘‘...अध्र्या क्षणात ती बातमी पाटोळ्यांच्या चाळीत पसरली आणि अणुबाँबचा स्फोट व्हावा, त्याप्रमाणे ती चार मजली चाळ हादरून गेली. प्रत्येक मजल्यावरची… -
BAJAR – बाजार
Product Highlightsपावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले. निळू म्हणाला, ‘‘चला, पळा! ह्याला निवाऱ्याला ठेवला पाहिजे.’’ आम्हाला कुणाच्यातरी घरात उंटाला ठेवायचे… -
BANDHARA – बंधारा
Product Highlights‘‘मग कोन कोन हैत घरात?’’ ‘‘घरात शेतीबिती असंल?’’ ‘‘तुमचा देवाधर्मावर इस्वास हाय का न्हाई?’’ ‘‘बगा ही अंगडी टोपडी. अहो, नवसासायासानं… -
BANJARYACHE GHAR – बंजार्ऱ्याचे घर
Product Highlightsघर हे मानवस्पर्शी अवकाशाचे एक रेखीव रूप. माणसाने पृथ्वीवर घर बांधले व तो घरात राहू लागला. तेव्हापासून हे राहते घर… -
BELWAN – बेलवण
Product Highlightsचहूकडे विकासकामांचा धडाका सुरू झाला. अमक्या गावाने शाळा बांधली, तमक्या गावाने रस्ता करून घेतला, तर फलाण्या गावाने धरण उठविले. अन्… -
BENDBAJA – बेंडबाजा
Product Highlightsअडाणीपणा, बेरकीपणा, मूर्खपणा, भोळसरपणा इ. माणसांचे "सदगुण` म्हणजे विनोदी लेखनासाठीचा कच्चा मालच. ग्रामीण आणि नागर दोन्ही भागात हा कच्चा माल… -
BHAUBIJ – भाऊबीज
Product Highlights‘भाऊबीज’ वि. स. खांडेकरांच्या कथालेखनाच्या पहिल्या दशकातील असंकलित राहिलेल्या कथांचा संग्रह. यात खांडेकरांची सर्व प्रथम लिहिलेली परंतु अद्याप असंकलित राहिल्याने…