ESSAYS
-
AGNINRUTYA – अग्निनृत्य
Product Highlightsस्वातंत्र्यशाहीर शिवराम महादेव परांजपे यांच्या आठ निवडक निबंधांचा श्री. खांडेकरांनी संपादित केलेला हा संग्रह. कल्पकतेचा स्वच्छंद विलास आणि पानापानांतून व्यक्त… -
AJUN YETO VAS PHULANA – अजून येतो वास फुलांना
Product Highlightsजीवन म्हणजे चैत्रपालवी ते पानगळीपर्यन्तच्या वैविध्यपूर्ण ऋतुंचा अविष्कार. यातलं बालपण म्हणजे सुरस कथा तर वृद्धत्व शोकान्तिका! स्वप्नं घेऊन जन्मलेलं जीवन… -
AVINASH – अविनाश
Product Highlights‘‘...सरस लघुनिबंधाची रबरी फुग्याशी तुलना करावीशी वाटते. अगदी सुरकतून गेलेल्या टीचभर रबराच्या तुकड्याला तोंड लावून तो हळूहळू फुकला, की त्याची… -
BHABNAGUL – भाबनागुलो
Product Highlights‘भाबनागुलो’ अर्थात चिंताच चिंता..समाजातील अस्वस्थ करणाऱ्या घटनांचे संवेदनशील मनात उमटणारे पडसाद या पुस्तकात प्रतिबिंबित होतात. कवीमनाच्या तसलिमा नासरिन नानाविध विषयांवर… -
CHANDANYAT – चांदण्यात
Product Highlights‘चांदण्यात’ हा श्री. वि. स. खांडेकरांचा दुसरा लघुनिबंध संग्रह. त्यांच्या या पुस्तकाविषयी सुप्रसिद्ध समीक्षक प्रा.वा.ल.कुलकर्णी म्हणतात : ‘खांडेकरांच्या’ लघुनिबंधाचे स्वरुप… -
CHAVADI – चावडी
Product Highlights‘चावडी’ आणि ‘जागल्या’ हे वेळोवेळी केलेले स्तंभलेखन असून ते सरळ दोन कप्पे आहेत. तोंडवळा भिन्न असला, तरी सामाजिक बांधिलकीचे सूत्र… -
DHUKE – धुके
Product Highlightsश्री. वि. स. खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या एकवीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्त्वज्ञान… -
DHUMARE – धुमारे
Product Highlightsदेवा असं कसं रे हे मन? असं कसं? बहिणाबाईचा प्रश्न रोजच आठवत राहतो. माणसाचं मन! एका अद्भुत रसायनाचं गाठोडंच. माणूस… -
DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI – दुसरे प्रॉमिथिअस : महात्मा गांधी
Product Highlightsग्रीक दंतकथेतील प्रॉमिथिअस म्हणजे मानव कल्याणार्थ व्यथा, वेदना सहन करून साहसाने मनुष्य संस्कृतीचा विकास करणारा दिव्यापुरुष होय. वि. स. खांडेकरांना… -
EK DIWAS – एक दिवस
Product Highlights‘एक दिवस’ ते ‘असाही एक दिवस’ या अकरा ललित लेखांचा संग्रह म्हणजे शोभा चित्रे यांच्या सातत्याने चाललेल्या संवेदनशील धडपडीचा आलेख… -
FANTASY EK PREYASI – फॅण्टसी एक प्रेयसी
Product Highlightsवपुचं हे पुस्तक म्हणजे एक "वा वा` मैफिलच. नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो अम्ही, गेलो अम्ही भगवन्, तुझ्या दुनियेस काही… -
HIRWAL – हिरवळ
Product Highlightsलघुनिबंध हा ललित वाङ्मयाचा अत्यंत आधुनिक असा प्रकार आहे. या नव्या वाङ्मयप्रकाराची दोन प्रमुख वैशिष्ट्यं आहेत: स्वैर कल्पनाविलास आणि साध्या… -
JAGLYA – जागल्या
Product Highlightsखेड्यात हे आसं आन शहरात दुसरंच. ताळमेळ कायी बसत नव्हता. डोसक्याचा गोयंदा झालेला. हरि शंकर परसाइची गोष्ट आठवली. ती घडते… -
JANMATHEP – जन्मठेप
Product Highlightsपैशामागे लागलेले आई-वडील मुलांपुढचे आदर्श नष्ट करतात. शरीर ही प्रदर्शनाची वस्तू समजून तिची किंमत वसूल करणा-या मुली मानसिक प्रदूषणाला कारणीभूत… -
KALAKAR – कलाकार
Product Highlightsलेखक वुंÂभोजकरांचा पहिलाच व्यक्तिचित्र संग्रह. यात जसे चित्रपटांत भूमिका करणारे नट आहेत, तसे नाटकात नामवंत ठरलेले कलावंत आहेत आणि गायिकाही… -
KALPALATA – कल्पलता
Product Highlights‘...कल्पलता म्हणजे माणसाच्या मनातल्या सर्व सुप्त इच्छा तत्काळ तृप्त करणारी लता – तू स्वतंत्र आहेस असे त्याला पदोपदी पटवून देणारी… -
KAVADASE – कवडसे
Product Highlightsसावंतसाहेबांनी उभ्या केलेल्या हजारो वर्षांपूर्वीच्या व्यक्तिरेखा म्हणजे पुराणातली वांगी नसतात, तर २१व्या शतकाशी त्यांचा सांधा असा जुळलेला असतो की कित्येक… -
KAVITA SMARANATLYA – कविता स्मरणातल्या
Product Highlightsआवडलेल्या कवितांवरील शान्ताबाईचे सुंदर रसग्रहण. एक सुंदर स्वप्नरंजन....काही काळापूर्वी ‘अन्तर्नाद’ मासिकामधून ‘कविता स्मरणातल्या’ हे सदर शान्ताबाई चालवत होत्या. आपल्याला आवडलेली,… -
LIFE STYLE – लिइफ स्टाइल
Product Highlightsशास्त्रीय संगीत, चित्रकला, नाटक, छायाचित्रण, स्तंभलेखन, साहित्य, कला, क्रीडा, उद्योग, भावगीत-गायन, इ. सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय अशा अनेकानेक क्षेत्रांमध्ये शीर्षस्थानी असलेल्या, तीस बहुचर्चित… -
MADYA NAVHE,HE MANTARLELE PANI! मद्य नव्हे ,हे मंतरलेले पाणी !
Product Highlightsबाळ सामंत, दिनकर रायकर, द्वा. भ. कर्णिक, सतीश काळसेकर, टी. एन. परदेशी, रेखा सबनीस, माधव कोंडविलकर, के. ज. पुरोहित इत्यादी… -
MANDAKINI – मंदाकिनी
Product Highlightsकीर्ती, संपत्ती, संस्कृती, इत्यादिकांच्या मागे धावून मिळणारी सुखे ही गाण्यातल्या लांबलचक तानांसारखी असतात. ती बुद्धीला झुलवितात, पण हृदयाला हलवू शकत… -
MANJIRYA – मंजिऱ्या
Product Highlightsश्री. वि.स.खांडेकरांच्या सतरा ललित गद्यलेखांचा हा संग्रह आहे. श्री. खांडेकरांनी लेखनास प्रारंभ केला, तो साप्ताहिकातून. सावंतवाडीच्या `वैनतेय` या साप्ताहिकात ते… -
MANZADHAR – मंझधार
Product Highlightsवि.स.खांडेकर यांच्या ‘मंझधार’ या मूळ बृहदसंग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंधांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान यांचा त्रिवेणी संगम… -
MORAVALA मोरावळा
Product Highlightsहा आहे ‘शब्द- मोरावळा’. लेखक मनोगतात म्हणतो : शरीरस्वास्थ्याच्या शास्त्राप्रमाणं साधा आवळा अति गुणकर असतो, हे सिद्ध झालंय. हा तर… -
MRUDGANDH – मृदगंध
Product Highlights‘‘....मीही ललित लेखन खूप केले आहे. ‘तोकोनामा’, ‘हिरवी उने’, ‘चिवारीची फुले’ या पुस्तकांचा मला अभिमानही आहे. पण ‘असे लिहिता आले… -
MRUTYU MAZYA UMBARTHYASHI – मृत्यू माझ्या उंबरठ्याशी
Product Highlights‘‘मृत्यूच्या हातात कसलंसं फर्मान आहे. आज त्या यादीत कुणाची नावं आहेत कुणास ठाऊक!’’ ...मृत्यू ...अटळ सत्य... धडकी भरवणारं, वाईट, खिन्न… -
MUKHAVATE – मुखवटे
Product Highlightsमाणसानं दृष्टी गमावली की तो अन्तर्मनाने जग पाहू लागतो. वि. स. खांडेकरांचंही असंच झालं. सन १९७३ ला त्यांची दृष्टी गेली.… -
NASHTYA MAEYER NASHTYA GADYA – नष्ट मेयेर नष्ट गद्य
Product Highlightsया पुस्तकाचं नाव `नष्ट मेयेर नष्ट गद्य`. समाजाच्या दृष्टीनं मी `नष्ट` म्हणजे `वाया गेलेली` आहे. असं स्वत:ला म्हणवून घेणं मला… -
NAVE KIRAN – नवे किरण
Product Highlightsसुप्रसिद्ध आणि सिद्धहस्त लघुनिबंधकार अनंत काणेकर यांचा वि.स. खांडेकरांनी संपादित केलेला हा छोटासा लघुनिबंधसंग्रह. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तीचे अथवातत्त्वाचे वैगुण्य… -
NIRBACHIT KALAM – निर्बाचित कलाम
Product Highlightsपुरुषप्रधान समाजात स्त्रीचे अधिकार आणि स्त्रीमुक्ती ह्यांविषयी जे काही बोलले जाते, त्यामध्ये बांगलादेशच्या लेखिका तसलिमा नासरिन यांचा आवाज नि:संशय सर्वाधिक… -
PAHILE PAN – पहिले पान
Product Highlightsश्री. वि. स. खांडेकर यांच्या मंझधार या मूळ बृहद्संग्रहातून वेगळ्या काढलेल्या वीस लघुनिबंघांचा हा संग्रह आहे. काव्य, विनोद व तत्वज्ञान… -
PANPOI – पाणपोई
Product Highlights‘पाणपोई’तील काही काही हकिकती अगोदरच तुम्हाला माहीत असतील ही शक्यता डोळ्यांसमोर आहेच. त्याबरोबरच वैयक्तिक पातळीवरचे अनुभव तुम्हाला माहीत नसणं स्वाभाविक… -
PARDESHI – परदेशी
Product Highlightsनाटककार, एकांकिकार, बालनाटककार, कथाकार, कादंबरीकार अशा अनेक नात्यांनी मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या रत्नाकर मतकरी यांची आणखी एक ओळख आहे ती,… -
PASANG – पासंग
Product Highlightsपासंग म्हणजे काय? `पासंगालाही काही पुरात नाही` या अर्थाची म्हण मराठीत आहे. `क्षुल्लक` या अर्थाने ती वापरली जाते. तराजूच्या दांड्याला,… -
PLEASURE BOX BHAG 1 – प्लेझर बॉक्स भाग १
Product Highlightsवपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. हर्ष, हुंदके आणि हुंकार ह्यांच्या हा नजराणा.हा नजराणा… -
PLEASURE BOX BHAG २ – प्लेझर बॉक्स भाग २
Product Highlightsवपुंच्या लेखनाला मिळालेली दाद आणि त्याला वपुंनी दिलेला प्रतिसाद म्हणजे हे पुस्तक. `प्लेझरबॉक्स`च्या निर्मितीत एक गोष्ट कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न केला…