BIOGRAPHY & TRUE STORIES
-
26-11 MUMBAIVARIL HALLA – २६-११ मुंबईवरील हल्ला
Product Highlightsकराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत… -
A NOTE FROM ICHIYO – अ नोट फ्रॉम इचियो
Product Highlightsअठराशे सत्तावन्ननंतरचा काळ. जपानचं रूढीवादी, पुरुषप्रधान मेजी युग. नत्सुको, एक सहा वर्षांची सुमार रूपाची बालिका. सामाजिक प्रतिष्ठेच्या पाय-या भरभर चढत… -
ADNYAAT ANAMIKANCHE KARTUTVA – अज्ञात अनामिकांचे कर्तृत्व
Product Highlightsभारतामध्ये विज्ञानाच्या आघाडीवरील आक्रमण ही दुर्दैवाने सर्वसामान्यपणे समजली जात असल्याप्रमाणे, अलीकडच्या काळात घडलेली घटना नाही. गतकाळातही, विज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी मिळणारा… -
AKHADA – आखाडा
Product Highlightsजगविख्यातनाम कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी आखाडामधून सांगितली आहे. त्यांच्या राज्यातील (हरियाणातील) कुस्तीपटूंना ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यात यश… -
ALIVE – अलाइव्ह
Product Highlightsचाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग हाच… -
ANOLKHI SWARGAMANDIRAT – अनोळखी स्वर्गमंदिरात
Product Highlights१९८६मध्ये सुझन जेन गिलमन आणि सहाध्यायी चीनच्या लोकराज्यापासून साहसी पदभ्रमणाची सुरुवात करतात. त्या वेळी चीन स्वतंत्र बॅकपॅकर्ससाठी अवघा १० मिनिटांसाठी… -
ANUP – अनूप
Product Highlights‘अनू’प ही विलक्षण आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनूचं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनणं...पहिल्याच `आशिकी` या सुपरडुपरहिट चित्रपटाद्वारे… -
ARISE AWAKE – अराइज , अवेक
Product Highlightsअराइज, अवेक हे तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करणारं आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. विविध युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू… -
ARUNACHI GOSHT – अरुणाची गोष्ट
Product Highlightsअरुणा शानबागसारखं प्रकरण हे वैद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल! पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य… -
AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN – ॲज आय सी नेतृत्व आणि प्रशासन
Product Highlightsआपल्या स्पष्ट आणि निडर स्वभावाला अनुसरून डॉ. किरण बेदी अनुभवाला आलेल्या अनेक आक्षेपार्ह बाबींवर, भावलेल्या विषयांवर कळकळीने लिहीत असतात. साध्या… -
ASHI MANE ASE NAMUNE – अशी मने असे नमुने
Product Highlights‘अशी मने असे नमुने’ हा शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह आहे. आजरा हे त्यांचं मूळ गाव. या गावातील… -
-
BALMASA – बाळमासा
Product Highlights"पहाटेचा अंधार होता. काळ्या, बर्फासारख्या गुळगुळीत आणि पंचावन्न डिग्री तपमानाच्या पाण्यात लिन होती. वादळ येण्यापूर्वी असतो तसा समुद्र ऊर्जेनं भारला… -
BEIJINGACHE GUPIT – बीजिंगचे गुपित
Product Highlightsजेन वाँग या, तिसNया पिढीतील चिनी-कॅनेडियन, पुरस्कारविजेत्या लेखिकेचे हे चीनसंबंधीचे तिसरे पुस्तक. सन १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बीजिंग विद्यापीठामध्ये मँडरिन भाषा… -
BELONGING – बिलॉंगिंग
Product Highlightsबालपणीच आईवडिलांनी टाकलेली समीम अनाथालयात सात वर्षांची होई पर्यंत राहिली. अचानक एके दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिला परत नेण्याचे ठरविले; तेव्हा… -
BLASPHEMY – ब्लास्फेमी
Product Highlightsमाझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ –… -
BRAHMAKANYA – ब्रह्मकन्या
Product Highlights"झोया फन हे निसर्गाचे लेकरू. पूर्व बर्मातल्या जंगलांमध्ये वसलेल्या करेन गावांमध्ये तिचे बालपण व्यतीत झाले. तिच्या आईला सैनिकी पार्श्वभूमी लाभलेली… -
CHEHARYAMAGCHI RESHMA – चेहऱ्यामागची रेश्मा
Product Highlightsसतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे… -
COLD STEEL – कोल्ड स्टील
Product Highlights‘‘गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील… -
DIARY OF ANNE FRANK – डायरी ऑफ ॲन फ्रॅंक
Product Highlights‘‘द डायरी ऑफ अॅन प्रँÂक’’ हे जागतिक साहित्य-विश्वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीय मुलीची ही अनुभव-गाथा वाचताना; डोळ्यांत… -
DIVYAGUNI – दिव्यगुणी
Product Highlights‘गिफ्टेड’ ही पंधरा दिव्यांग व्यक्तींच्या संघर्षाची यशाची कहाणी आहे. यातील प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकासमोरची आव्हाने वेगळी असून, प्रत्येकाची सामाजिक… -
DONGRI TE DUBAI – डोंगरी ते दुबई
Product Highlightsमुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू… -
EK LADHA ASAHI…. – एक लढा असाही….
Product Highlights"ख्रिसमसनिमित्त केलेली शहरातील रोषणाई पाहण्यासाठी फॅशन जर्नालिस्ट लॉरेन ऊर्फ लोलो त्या लहानशा विमानात फेरफटका मारण्यासाठी बसली खरी; पण ती रात्र… -
EKA PRANISANGRAHALAYACHI GOSHTA – एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट
Product Highlightsही गोष्ट – एका प्राणिसंग्रहालयाची...त्यात राहणा-या प्राण्यांची... माणसांची... त्यांच्या नातेसंबंधांची! सहा वर्षे सखोल संशोधन करून थॉमस फ्रेंच यांनी लिहिलेल्या या… -
FACTORY GIRLS – फॅक्टरी गर्ल्स
Product Highlightsछांग यांनी त्यांच्या कुटुंबाच्या चीनअंतर्गत स्थलांतराची आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या स्थलांतराची कहाणी कुशलतेनं गुंफली आहे. चीनमध्ये अंदाजे १३ कोटी स्थलांतरित कामगार… -
GIRLS OF RIYADH – गर्ल्स ऑफ रियाध
Product Highlightsत्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास.… -
GROWING UP BIN LADEN – ग्रोईंग अप बिन लादेन
Product Highlights११ सप्टेंबर, २००१ रोजी आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकेत चार प्रवासी विमानांचे अपहरण करून ती अमेरिकन लक्ष्यांवर आदळवतात. त्या… -
HALDIRAM – हल्दिराम
Product Highlightsही कहाणी आहे एका अशा माणसाची ज्यानं एक प्रचंड मोठा खाद्य पदार्थ व्यवसाय उभा केला. राजस्थानातील एका छोट्याशा संस्थानात– बिकानेरमध्ये–… -
HEROINE OF THE DESERT – हेरॉईन ऑफ द डेझर्ट
Product Highlights‘‘मेरीने लैलाला उचलून घेतलं आणि त्या दोघी एकमेकींच्या आलिंगनात जणू काही अनंतकाळपर्यंत विसावल्यासारख्या भासल्या....’’ मेरीला तातडीने कृती केली पाहिजे, याचं… -
I AM A TAXI – आय एम अ टॅक्सी
Product Highlightsकाळीकुट्ट रात्रं.... मिट्ट काळोख आणि घनदाट जंगल; पायाखालची अनोळखी वाट तुडवत दिएगो चालत होता. तो कुठं जातोय, काय करणार याची… -
I LOST MY LOVE IN BAGHDAD – आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद
Product Highlightsलहानपणापासून लष्कर, शस्त्रास्त्रं, युद्ध याबद्दल खूप कुतूहल आणि आकर्षण असलेला मायकेल होस्टिंग्ज मोठा झाल्यावर ‘न्यूजवीक’चा वार्ताहर होतो आणि इस्राइल, व्हिएतनाम… -
IC 814 APHARNACHE 173 TAAS – आय.सी. ८१४ अपहरणाचे १७३ तास
Product Highlightsइंडियन एअरलाईन्सच्या काठमांडू ते नवी दिल्ली फ्लाईट आय्. सी. च्या सुमारे २०० प्रवाशांच्या आणि विमानातील कर्मचाNयांच्या दृष्टीने तो एक नरकाचा… -
KABULIWALYACHI BANGALI BAYKO – कबुलीवाल्याची बंगाली बायको
Product Highlightsबंगाली ब्राह्मण कुटुंबातील एका सुशिक्षित मुलींन, सर्वाचा विरोध झुगारून, एका परदेशी मुसलमान तरुणाशी लग्न केलं, आणि सासरच्या माणसांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातील… -
KAHUR – काहूर
Product Highlightsकाहूर ही कथा आहे, एका जंगली लू जमातीतील मुलीची- जी आयुष्यात चांगल्या गोष्टीच्या शोधात असते. ‘ना गा’ असे नाव असणाऱ्या… -
KETKARVAHINI – केतकरवाहिनी
Product Highlightsगेल्या शतकाचा पूर्वार्ध. स्त्रीशिक्षणाची सुरवात. शहरातली एक मुलगी लग्न करुन कोकणातल्या एका दुर्गम खेड्यात गेली, उराशी सुुंदर संसाराची स्वप्नं बाळगून.… -
KHAIRKHANACHI VASTRAUDYOJIKA – खैरखानाची वस्रोद्योजिका
Product Highlightsअफगाणिस्तानाचं भविष्य अधांतरीच आहे. ‘द ड्रेसमेकर ऑफ खैरखाना’ मात्र तुम्हाला अशा अफगाणिस्तानाची सैर घडवतं, जे कुणीही पाहिलेलं नाही आणि ज्याची… -
KON-TIKI – कॉन -टिकी
Product Highlights‘‘मग तू स्वतःच हा प्रवास करून का पाहत नाहीस?’’ प्रश्न आव्हानात्मक होता. आणि आव्हाने घ्यायची, धाडस करायची वृत्तीच मुळी त्या… -
LADIES COUPÉ – लेडीज कूपे
Product Highlightsही आहे कथा स्वत:चंच आयुष्य विंचरून पाहणा-या एका स्त्रीची, अखिलनंदेश्वरी ऊर्फ अखिला. वय वर्ष पंचेचाळीस. अविवाहित, सरकारी खात्यात कारकून. जगता… -
LENINGRADACHA VEDHA – लेनिनग्राडचा वेढा
Product Highlights८ सप्टेंबर, १९४१. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणा-या हिटलरच्या फौजांनी सोव्हिएत महासंघाचा मानबिंदू असणा-या लेनिनग्राड शहराभोवती पक्का फास आवळला. यामागे होती, एक… -
LOVING NATALEE लव्हिंग नॅटली
Product Highlights२००५च्या मे महिन्यामध्ये बेथ हॉलोवेला तिची मुलगी नॅटली तिच्या हायस्कुल सीनियर क्लासच्या ट्रीपला गेलेली असताना अरूबा बेटावरून बेपत्ता झाल्याचा भयानक… -
MAHATMA GANDHI ANI TYANCHA BHARATIYA SANGHARSH – महात्मा गांधी आणि त्यांचा भारतीय संघर्ष
Product Highlights‘महात्मा गांधीं आणि त्यांचा भारतीय संघर्ष’ (ग्रेट सोल महात्मा गांधी) हे पुस्तक गांधींच्या जीवनाचा सर्वांगीण वेध घेतं. गांधींनी पाहिलेली मोठ्या… -
MAYADA – IRAQCHI KANYA – मयादा – इराकची कन्या
Product Highlightsमयादा अल-अस्करीचा जन्म एका शक्तिवान इराकी घराण्यात झाला. तिचे एक आजोबा लॉरेन्स ऑफ अरेबियाच्या बरोबरीने लढले होते, तर दुसरे आजोबा… -
MAZI LALATRESHA – माझी ललाटरेषा
Product Highlightsमी माझे डोळे मिटून घेते. आणि माझ्या लहानपणीच्या दु:स्वप्नांना पिटाळून लावून; मला शांत करणारा माझ्या आईच्या हाताचा माझ्या कपाळावर होणारा… -
MI KADHIHI MAFI MAGNAR NAHI ! मी कधीही माफी मागणार नाही !
Product Highlightsब्रिटिशांच्या जोखडाखालचे आयुष्य; हे आपले आयुष्य नव्हे, याची जाणीव पांडुरंग खानखोजेंना लवकरच झाली. अर्थात त्यावेळचे भारताचे शासनकर्तेही तितकेच सावध होते.… -
MI,PHOOLANDEVI – मी,फुलनदेवी
Product Highlightsरॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने… -
MRUTYUVAR MAAT! – मृत्यूवर मात!
Product Highlights‘अद्याप न जन्मलेल्या बाळाच्या हृदयात प्राणघातक दोष...‘नॉर्वेतील गोठलेल्या तलावात तासभर बुडालेली स्कीअर...डॉक्टरांनी `व्हेजिटेबल` ठरवलेला कोमातील रुग्ण...वीस वर्षांपूर्वी यासर्वांना वाचण्याची आशा… -
MY NAME IS SALMA – माय नेम इज सल्मा
Product Highlightsआजच्या समकालीन वृतपत्रांच्या मथळ्यांसारखे, काळाचे बंधन नसलेल्या प्रेम आणि द्वेष ह्या भावनांसारखे... घराण्याचा मान आणि इभ्रतीसाठी तिला ठार मारायला निघालेल्या… -
MY NAME IS PARVANA – माय नेम इज परवाना
Product Highlightsअफगाणिस्तानात वर्षानुवर्षं चाललेल्या युद्धामुळे तिथलं राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवन ढवळून निघालं आहे. तिथल्या नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी लढाई लढावी लागते आहे.…