BIOGRAPHY & TRUE STORIES
-
26-11 MUMBAIVARIL HALLA – २६-११ मुंबईवरील हल्ला
Product Highlightsकराचीहून सागर मार्गाने आलेले दहशतवादी, साठ तास देशाच्या आर्थिक राजधानीत रक्तरंजित थैमान घालतात; त्याची ही प्रत्यक्षदर्शी कहाणी. परदेशी पर्यटक, श्रीमंत… -
A NOTE FROM ICHIYO – अ नोट फ्रॉम इचियो
Product Highlightsअठराशे सत्तावन्ननंतरचा काळ. जपानचं रूढीवादी, पुरुषप्रधान मेजी युग. नत्सुको, एक सहा वर्षांची सुमार रूपाची बालिका. सामाजिक प्रतिष्ठेच्या पाय-या भरभर चढत… -
ADNYAAT ANAMIKANCHE KARTUTVA – अज्ञात अनामिकांचे कर्तृत्व
Product Highlightsभारतामध्ये विज्ञानाच्या आघाडीवरील आक्रमण ही दुर्दैवाने सर्वसामान्यपणे समजली जात असल्याप्रमाणे, अलीकडच्या काळात घडलेली घटना नाही. गतकाळातही, विज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी मिळणारा… -
AKHADA – आखाडा
Product Highlightsजगविख्यातनाम कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहाणी आखाडामधून सांगितली आहे. त्यांच्या राज्यातील (हरियाणातील) कुस्तीपटूंना ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवण्यात यश… -
ALIVE – अलाइव्ह
Product Highlightsचाळीस उतारू व पाच कर्मचारी यांना घेऊन उड्डाण केलेले ते विमान अँडीज पर्वतावर आदळले. तुकडे झालेल्या विमानाचा अर्धा भाग हाच… -
ANOLKHI SWARGAMANDIRAT – अनोळखी स्वर्गमंदिरात
Product Highlights१९८६मध्ये सुझन जेन गिलमन आणि सहाध्यायी चीनच्या लोकराज्यापासून साहसी पदभ्रमणाची सुरुवात करतात. त्या वेळी चीन स्वतंत्र बॅकपॅकर्ससाठी अवघा १० मिनिटांसाठी… -
ANUP – अनूप
Product Highlights‘अनू’प ही विलक्षण आत्मकथा आहे अनू अगरवाल यांची. दिल्लीहून मुंबईला आलेल्या अनूचं अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय मॉडेल बनणं...पहिल्याच `आशिकी` या सुपरडुपरहिट चित्रपटाद्वारे… -
ARISE AWAKE – अराइज , अवेक
Product Highlightsअराइज, अवेक हे तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त करणारं आणि त्यासाठी मार्गदर्शन करणारं पुस्तक आहे. विविध युवकांनी विविध क्षेत्रांमध्ये व्यवसाय सुरू… -
ARUNACHI GOSHT – अरुणाची गोष्ट
Product Highlightsअरुणा शानबागसारखं प्रकरण हे वैद्यकीय व्यवसायातलं एकमेव प्रकरण असेल! पण तरीही त्यावर म्हणावं तेवढं संशोधन झालेलं नाही. अशा प्रकारचं आयुष्य… -
AS I SEE NETRUTVA AANI PRASHASAN – ॲज आय सी नेतृत्व आणि प्रशासन
Product Highlightsआपल्या स्पष्ट आणि निडर स्वभावाला अनुसरून डॉ. किरण बेदी अनुभवाला आलेल्या अनेक आक्षेपार्ह बाबींवर, भावलेल्या विषयांवर कळकळीने लिहीत असतात. साध्या… -
ASHI MANE ASE NAMUNE – अशी मने असे नमुने
Product Highlights‘अशी मने असे नमुने’ हा शिवाजी सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला व्यक्तिचित्रसंग्रह आहे. आजरा हे त्यांचं मूळ गाव. या गावातील… -
-
BALMASA – बाळमासा
Product Highlights"पहाटेचा अंधार होता. काळ्या, बर्फासारख्या गुळगुळीत आणि पंचावन्न डिग्री तपमानाच्या पाण्यात लिन होती. वादळ येण्यापूर्वी असतो तसा समुद्र ऊर्जेनं भारला… -
BEIJINGACHE GUPIT – बीजिंगचे गुपित
Product Highlightsजेन वाँग या, तिसNया पिढीतील चिनी-कॅनेडियन, पुरस्कारविजेत्या लेखिकेचे हे चीनसंबंधीचे तिसरे पुस्तक. सन १९७०च्या दशकाच्या सुरुवातीला बीजिंग विद्यापीठामध्ये मँडरिन भाषा… -
BELONGING – बिलॉंगिंग
Product Highlightsबालपणीच आईवडिलांनी टाकलेली समीम अनाथालयात सात वर्षांची होई पर्यंत राहिली. अचानक एके दिवशी तिच्या कुटुंबियांनी तिला परत नेण्याचे ठरविले; तेव्हा… -
BLASPHEMY – ब्लास्फेमी
Product Highlightsमाझ्या दृष्टीनं — माझा नवरा हा माझ्या मुलाचा खुनी होता. माझ्या लेकीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाराही तोच होता. एक बांडगूळ –… -
BRAHMAKANYA – ब्रह्मकन्या
Product Highlights"झोया फन हे निसर्गाचे लेकरू. पूर्व बर्मातल्या जंगलांमध्ये वसलेल्या करेन गावांमध्ये तिचे बालपण व्यतीत झाले. तिच्या आईला सैनिकी पार्श्वभूमी लाभलेली… -
CHEHARYAMAGCHI RESHMA – चेहऱ्यामागची रेश्मा
Product Highlightsसतरा वर्षांच्या नाजूक देखण्या रेश्मा कुरेशीला तिच्या एका नातलगानं भर रस्त्यात पकडून जमिनीवर पाडून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड ओतलं. जिवंत प्रेताप्रमाणे… -
COLD STEEL – कोल्ड स्टील
Product Highlights‘‘गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील… -
DIARY OF ANNE FRANK – डायरी ऑफ ॲन फ्रॅंक
Product Highlights‘‘द डायरी ऑफ अॅन प्रँÂक’’ हे जागतिक साहित्य-विश्वातील एक अमोल लेणे आहे. एका तेरा वर्षीय मुलीची ही अनुभव-गाथा वाचताना; डोळ्यांत… -
DIVYAGUNI – दिव्यगुणी
Product Highlights‘गिफ्टेड’ ही पंधरा दिव्यांग व्यक्तींच्या संघर्षाची यशाची कहाणी आहे. यातील प्रत्येकाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकासमोरची आव्हाने वेगळी असून, प्रत्येकाची सामाजिक… -
DONGRI TE DUBAI – डोंगरी ते दुबई
Product Highlightsमुंबईवर ६० वर्षे आपला प्रभाव पाडणारे गुंडाच्या टोळ्यांचे डॉन होते. त्यात हाजी मस्तान, करीम लाला, वरदराजन मुदलियार, छोटा राजन, अबू… -
EK LADHA ASAHI…. – एक लढा असाही….
Product Highlights"ख्रिसमसनिमित्त केलेली शहरातील रोषणाई पाहण्यासाठी फॅशन जर्नालिस्ट लॉरेन ऊर्फ लोलो त्या लहानशा विमानात फेरफटका मारण्यासाठी बसली खरी; पण ती रात्र… -
EKA PRANISANGRAHALAYACHI GOSHTA – एका प्राणिसंग्रहालयाची गोष्ट
Product Highlightsही गोष्ट – एका प्राणिसंग्रहालयाची...त्यात राहणा-या प्राण्यांची... माणसांची... त्यांच्या नातेसंबंधांची! सहा वर्षे सखोल संशोधन करून थॉमस फ्रेंच यांनी लिहिलेल्या या…