समाजकारण । राजकारण
-
Mahapurushanchyaa Najaretoon Stree – महापुरुषाच्या नजरेतून स्त्री
Product Highlightsस्त्री-पुरुष असा भेद करत,स्त्रीचा जेवढा वापर करणं शक्य आहे तेवढा करतआणि ‘पायातील वहाण पायातच राहिली पाहिजे’,असं म्हणत साऱ्या धर्मांनीस्त्रीला तुडवता… -
Maharashtra : Eka Sankalpanecha Magova – महाराष्ट्र एका संकल्पनेचा मागोवा
Product Highlightsमहाराष्ट्र. नावातच राष्ट्र असणारे आणि स्वाभाविकपणेसंकुचितपणाला थारा न देणारे राज्य…व्यापक विचारांचे शतकानुशतके संस्कार होत गेल्यामुळेपुरोगामी प्रतिमा मिरवणारे.यानावामागे उभी आहे एक… -
Mahatma Gandhi Ani Dr. Ambedkar : Sangharsh Aani Samanvay – महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय
Product Highlightsमहात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर.आधुनिक भारताच्या जडणघडणीत मोलाचे योगदानदेणारे हे दोन लोकोत्तर नेते.प्रत्यक्ष जीवनात जरी ते दोघे अनेकदा समोरासमोर… -
Maratha Samaj : Wastav Ani Apeksha – मराठा समाज : वास्तव आणि अपेक्षा
Product Highlightsसामाजिक वाटचालीच्या एका टप्प्यावर थोडे थांबूनकाही विचारवंतांनी केलेले चिंतन आणिकाही कार्यकर्त्यांनी केलेले सिंहावलोकन…विचारांना चालना आणि कृतीला दिशा देणारे… -
Mati Bhanamati – मती-भानामती
Product Highlightsआपोआप फाटणारे, पेटणारे कपडे, अंगावर बिब्याच्या फुल्या,अन्नात विष्ठा, डोळयातून निघणारे खडे-असे गूढ, भीतिदायक प्रकार म्हणजे भानामती-काळी जादू. त्यातून समाजात पसरतो… -
Paradhi – पारधी
Product Highlightsसमाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि ख-याखु-या स्वातंत्र्यापासूनआजही वंचित राहिलेल्या एका अन्यायग्रस्त जमातीची ही आक्रोशकथा आहे…त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोय-यांच्या… -
Sattechya Padchhayet – सत्तेच्या पडछायेत
Product Highlightsयशवंतराव चव्हाण अन् नरसिंह रावअशा दिग्गज राजकीय नेत्यांचे निजी सचिवम्हणून चार तपांची शासकीय सेवेतील कारकीर्दव्यतीत केलेले राम खांडेकर.सत्तास्थानाच्या अगदी निकट… -
Savadha Aika – सावध ऐका…
Product Highlightsकितीही वाटले, तरी आपले शेजारी बदलता येत नाहीत.पाकिस्तान आणि चीन… हे आपले दोन सख्खे शेजारी देश.अगदी सुरुवातीपासूनच आपल्याला पाण्यात पाहणारे,आपल्याशी… -
Savarkar Te B.J.P. : Hindutwavicharacha – सावरकर ते भा.ज.प. : हिंदुत्वविचाराचा चिकित्सक आलेख
Product Highlightsसंघाची हिंदुत्व-संकल्पना वसावरकर-आंबेडकर यांचा समाजविचारह्यांची जोड जमलीआणि संघाच्या ‘हिंदु संस्कृती’चा आशयपूर्णपणे धर्ममुक्त झाला;तर आपल्याकडच्या राष्ट्रवादाची वैचारिक कोंडी फुटेल,अशी शक्यता आहे.ह्या… -
Savarkarancha Buddhivad Aani Hindutwavad – सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद
Product Highlightsस्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे गैरसमज आणि विपर्यास असा दुहेरीशाप मिळालेले महापुरुष. अनुयायांनी त्यांना नीट जाणून घेतले नाहीआणि विरोधकांनीही त्यांच्याबद्दलचे पूर्वग्रह कधी… -
Shraddha Andhashraddha – श्रध्दा अंधश्रध्दा
Product Highlightsश्रद्धा-अंधश्रद्धाशोषण, फसवणूक करणा-या अंधश्रद्धांशीसंघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार, धर्माचीकृतिशील चिकित्सा, विवेकाधिष्ठित नीतीचाआग्रह यासाठी कार्यरत असलेली महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखी चळवळआजतरी भारतात अन्यत्र… -
Timiratun Tejakade – तिमिरातुनी तेजाकडे
Product Highlightsअंधश्रध्दानिर्मूलन व नरेंद्र दाभोलकर हे आजसमानार्थी शब्द झाले आहेत.ही कमाई आहे पाव शतकाच्या अथक वाटचालीचीअंधश्रध्दानिर्मूलनाचा विचार, उच्चार, आचार, संघर्ष व…