समाजकारण । राजकारण
-
Dhage Arab Jagache – धागे अरब जगाचे
Product Highlightsअरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग… -
Dharmanirpekshetechya Drushtitoon – धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचाराची फेरमांडणी
Product Highlightsनिरनिराळया धर्मांच्या अनुयायांत जे संघर्ष होतात त्यांवरपूर्णपणे धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार व धर्मनिरपेक्षतेचीसक्त अंमलबजावणी हे एकमात्र उत्तर आहे.हिंदूंचे प्रश्न हे त्यांच्या… -
Eka Dishecha Shodh – एका दिशेचा शोध
Product Highlightsभारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइनअसे देशादेशांमधील संघर्ष.सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारादहशतवाद.पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्याराहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या.भारत आणि… -
Gallat, Gaflat Gahajab – गल्लत गफलत गहजब
Product Highlightsशिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता,आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने,अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्याआपल्याला घेरून उभ्या आहेत.सेक्युलर की कम्युनल?एम्प्लॉयमेंट की… -
Gavgada : Shatabdee Avruttee – गावगाडा : शताब्दी आवृत्ती
Product Highlightsत्रिंबक नारायण आत्रे यांनी 1915 साली लिहिलेल्या‘गावगाडा’ या बहुचर्चित ग्रंथाची ही ‘शताब्दी आवृत्ती’. त्यांनीस्वत: या ग्रंथाचे वर्णन ‘Notes on Rural… -
Good Morning! Namaste! – गुडमॉर्निंग! नमस्ते!
Product Highlightsबालकुपोषण ही केवळ आदिवासी अन्आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही.मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते.ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे,असे म्हणून हात… -
He Dukkha Kunya Janmache – हे दु:ख कुण्या जन्माचे
Product Highlights‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका !तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक-सगळयावर समाजाची बारीक नजर !स्वेच्छेनं एकटेपणी… -
Indira Gandhi : Ek Wadalee Parva – इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
Product Highlightsइंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचेहे सरळसाधे चरित्रकथन नाही;ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्याअनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण.बांगलादेश युद्धापासून ‘ब्ल्यू स्टार’ मोहिमेपर्यंत,अंतर्गत… -
Jerusalem – जेरूसलेम
Product Highlightsजेरुसलेम…ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमानया तिन्ही समाजांना अत्यंत श्रद्धेय असणारंहे शहर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं सततधुमसत राहिलं आहे. इस्त्राइलच्यास्थापनेपासून गडद होत गेलेला… -
Lokmanya Te Mahtama (Part 1 & 2) – लोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)
Product Highlightsमान्यवरांचे काही अभिप्रायया ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचाआणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतलाआहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे… -
Madhyam Varga – आडवा, तिरपा, मध्यम वर्ग : उभा
Product Highlights§ गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला वर्ग कोणता?§ जागतिकीकरणाचा सर्वांत जास्त लाभधारक, उपभोक्ता वर्ग कोणता?§ संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची…