समाजकारण । राजकारण
-
Andhashradha : Prashnachinna Ani Purnaviram – अंधश्रध्दा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम
Product Highlightsबोलका पत्थरलंगरचा चमत्कारमती-भानामतीछोट्या मुलींची मोठी भानामतीजहर उतरवणारा दुआँकरमअली दरवेशाचा पुकारमीरावली बाबाच्या दर्ग्याचा कबुलीजबाब झाशीच्या राणीचा पुनर्जन्महरवलेला सापडला त्याची गोष्टमरता क्या… -
Andhashradha Vinashay – अंधश्रध्दा विनाशाय
Product Highlightsll अंधश्रद्धा विनाशाय llबोलका पत्थरलंगरचा चमत्कारमती-भानामतीछोट्या मुलींची मोठी भानामतीजहर उतरवणारा दुआँकरमअली दरवेशाचा पुकारमीरावली बाबाच्या दर्ग्याचा कबुलीजबाबझांशीच्या राणीचा पुनर्जन्महरवलेला सापडला त्याची… -
Badalate Vishwa – बदलते विश्व
Product Highlightsकुमार केतकर सव्यसाची संपादक आहेत.त्याचे विचारवर्तुळ पत्रकारितेच्यापरिघापलीकडे पसरलेले आहे.राजकारण- समाजकारणापासून अर्थकारणापर्यंततत्वज्ञान-अध्यात्मापासून विज्ञान-तंत्रज्ञानापर्यंतअक्षर साहित्य-अभिजात कलांपासूनजिनोम-मॉलिक्युलर बायॉलॉजीपर्यंतअनेक विषयांत केतकरांना रस आहे.या विषयांवरचे… -
Baimanus – बाईमाणूस
Product Highlightsसमान मानव माना स्त्रीला’असे कुसुमाग्रज एका कवितेत म्हणतात.वास्तवात मात्र ‘किमान’ मानव माना स्त्रीलाअशी विनवणी करावी लागते.Man is a rational being.… -
Bharatachee Dharmanirapekshata : Dhokyachya Valanavar – भारताची धर्मनिरपेक्षता : धोक्याच्या वळणावर
Product Highlightsभारताच्या भवितव्याच्या दृष्टीनेआपल्या देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहणेअत्यावश्यक आहे. तथापि गेल्या सत्तर वर्षांतीलआपली वाटचाल मात्र अत्यंत निराशाजनक आहे.आता तर देश हिंदुराष्ट्राच्या… -
Bhay Ithale… – भय इथले… तालिबानी सावट:प्रत्यक्ष अनुभव
Product Highlightsअफगाणिस्तानातील परिस्थिती संवेदनशील !तेथील स्त्री-उद्योजक विश्वाचं निरीक्षण नोंदवायचं हे तिचं काम.‘जायचं अडलं आहे का ?’ हितचिंतकांचा प्रश्न .‘पाठीशी आंतरराष्ट्रीय संस्था… -
Bhram ani Niras – भ्रम आणि निरास
Product Highlightsसोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मनश्रद्धावादी तरी बनतेकिंवा बुद्धिवादी तरी बनते.बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात.म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी आवश्यक… -
Budha Hasto Aahe – बुध्द हसतो आहे
Product Highlightsसर्वनाश झाल्याशिवाय ‘नवं’ निर्माण होत नाही.गडद अंधार होतो तेव्हाच प्रकाशाच्या आगमनाची चाहूल लागते.हा निसर्गाचा नियम आहे!आज सगळीकडे दिसतो आहे तो… -
Chala Rajkarnat – चला राजकारणात
Product Highlightsघोटाळे, लाच, शिफारसी, गुंडगिरी म्हणजे राजकारणअशी राजकारणाची सध्याची व्याख्या.राजकारण करायचं म्हणजे बख्खळ पैसा हवा, रग्गड मनुष्यबळ हवं, कुठल्याही टोकाला आणि… -
Congress Aani Gandhijinee Akhand Bharat Ka Nakarala? – काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?
Product Highlightsसर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडित:।मथितार्थ : सगळ्याचा नाश होण्याची वेळ आली,तर शहाणा मनुष्य अर्ध्याचा त्याग करतो(आणि उरलेल्या अर्ध्याचा स्वीकार करतो).§… -
Congress Aani Gandhijinee Akhand Bharat Ka Nakarala? Prativaad Granth – काँग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला ? या ग्रंथाचा प्रतिवाद
Product Highlightsशेषराव मोरे यांनी उपस्थित केलेले अस्वस्थ करणारे प्रश्न :v देशाची फाळणी हिंदूंच्या फायद्याची झाली का?v लीगने केलेल्या पाकिस्तान-ठरावाच्या वेळीचगांधींनी फाळणी… -
Dhage Arab Jagache – धागे अरब जगाचे
Product Highlightsअरब जग म्हणजे इस्लाम अन् पेट्रोडॉलर. अरब जग म्हणजे वाळवंट अन् मरूद्यानं. अरब जग म्हणजे खजूर अन् उंट. अरब जग… -
Dharmanirpekshetechya Drushtitoon – धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीतून हिंदुत्वविचाराची फेरमांडणी
Product Highlightsनिरनिराळया धर्मांच्या अनुयायांत जे संघर्ष होतात त्यांवरपूर्णपणे धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार व धर्मनिरपेक्षतेचीसक्त अंमलबजावणी हे एकमात्र उत्तर आहे.हिंदूंचे प्रश्न हे त्यांच्या… -
Eka Dishecha Shodh – एका दिशेचा शोध
Product Highlightsभारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्त्रायल,-पॅलेस्टाइनअसे देशादेशांमधील संघर्ष.सा-या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारादहशतवाद.पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्याराहणा-या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या.भारत आणि… -
Gallat, Gaflat Gahajab – गल्लत गफलत गहजब
Product Highlightsशिक्षण असो वा प्रादेशिक अस्मिता,आर्थिक प्रश्न असो वा राजकीय/ सामाजिक आंदोलने,अनेक क्षेत्रांमधल्या वेगवेगळया समस्याआपल्याला घेरून उभ्या आहेत.सेक्युलर की कम्युनल?एम्प्लॉयमेंट की… -
Gavgada : Shatabdee Avruttee – गावगाडा : शताब्दी आवृत्ती
Product Highlightsत्रिंबक नारायण आत्रे यांनी 1915 साली लिहिलेल्या‘गावगाडा’ या बहुचर्चित ग्रंथाची ही ‘शताब्दी आवृत्ती’. त्यांनीस्वत: या ग्रंथाचे वर्णन ‘Notes on Rural… -
Good Morning! Namaste! – गुडमॉर्निंग! नमस्ते!
Product Highlightsबालकुपोषण ही केवळ आदिवासी अन्आर्थिकदृष्टया निम्नस्तरातील वर्गाची समस्या नाही.मध्यमवर्गातही ती कमीअधिक प्रमाणात आढळते.ही समस्या सोडवणे शासनाची जबाबदारी आहे,असे म्हणून हात… -
He Dukkha Kunya Janmache – हे दु:ख कुण्या जन्माचे
Product Highlights‘एकटी‘ राहणारी बाई म्हणजे समाजाच्या मनात प्रचंड शंका !तिचं वर्तन, तिचा दिनक्रम,तिच्याकडे येणारे जाणारे लोक-सगळयावर समाजाची बारीक नजर !स्वेच्छेनं एकटेपणी… -
Indira Gandhi : Ek Wadalee Parva – इंदिरा गांधी : एक वादळी पर्व
Product Highlightsइंदिरा गांधी या कर्तबगार पंतप्रधानांचेहे सरळसाधे चरित्रकथन नाही;ते आहे त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत घडलेल्याअनेकानेक खळबळजनक घटनांचे विश्लेषण.बांगलादेश युद्धापासून ‘ब्ल्यू स्टार’ मोहिमेपर्यंत,अंतर्गत… -
Jerusalem – जेरूसलेम
Product Highlightsजेरुसलेम…ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमानया तिन्ही समाजांना अत्यंत श्रद्धेय असणारंहे शहर गेली पन्नास-पंचावन्न वर्षं सततधुमसत राहिलं आहे. इस्त्राइलच्यास्थापनेपासून गडद होत गेलेला… -
Lokmanya Te Mahtama (Part 1 & 2) – लोकमान्य ते महात्मा (भाग १ व २)
Product Highlightsमान्यवरांचे काही अभिप्रायया ग्रंथाद्वारे डॉ. मोरे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचाआणि लोकव्यवहाराचा सर्वांगीण आंतरविद्याशाखीय वेध घेतलाआहे. अनेक अभ्यासकांनी एकत्र येऊन करायचे… -
Madhyam Varga – आडवा, तिरपा, मध्यम वर्ग : उभा
Product Highlights§ गेल्या पंचवीस वर्षांत सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला वर्ग कोणता?§ जागतिकीकरणाचा सर्वांत जास्त लाभधारक, उपभोक्ता वर्ग कोणता?§ संपूर्ण बाजारव्यवस्था, मनोरंजनाची…