वैद्यकीय
-
Aapli Mule – आपली मुलं
Product Highlightsमुलं व्हायचीचआणि ती आपोआप वाढायचीच,अशा समजुतीचा काळ आता मागे गेला.पालकांचं काम दिवसेंदिवस अधिकाधिककौशल्यांची मागणी करणार, असं दिसतं आहे.माझं मूल म्हणजे… -
Ashi hi ek Zunja – अशी ही एक झुंज
Product Highlightsही कहाणी आहेऔषधकंपन्यांच्या नफेखोरीची!माणसाच्या जिवाशी खेळणाऱ्या राजकारणाची!वर्णद्वेषाची अन् वर्गसंघर्षाची!पण या कहाणीला दुसरी बाजूही आहे-जगातला कुणीहीरुग्ण औषधाविना तडफडू नये,‘परवडत नाही’ म्हणून… -
Ayurvedeeya Aharamantra – आयुर्वेदीय आहारमंत्र
Product Highlightsनेमकं कोणतं जेवण माझ्या अंगी लागेल?हॉटेलात पंजाबी डिश घ्यायची की साऊथ इंडियन?चिकन, मटण, मासे, अंडी आवडतात; पण प्रमाण?फक्त फळं, पालेभाज्या,… -
Balantpan – बाळंतपण
Product Highlights‘आई होणं सोपं नाही गं बाई !’अनादि अनंत काळापासून चालत आलेलं ‘मातृत्त्व’ आणितेवढेच पुरातन असे हे शब्द !म्हणूनच या विषयावर… -
Docter… Ek Vicharu? – डॉक्टर एक विचारु?
Product Highlightsआपल्या लाडक्या सचिन वा सानियाच्यातब्येतीबद्दलचे अनेक प्रश्न घेऊनपालक बालरोगतज्ञांकडे येत असतात.तपासणीच्यावेळी बहुतेक प्रश्नांची उत्तरेदेण्याचा प्रयत्न डॉक्टर करतातच,पण अनेक उपप्रश्न अनुत्तरित… -
Doktar Mhanun Jagahtana – डॉक्टर म्हणून जगवताना
Product Highlights‘‘निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्तीआहे. तो हाताला तर लागतो, पण दिसत मात्र नाही. असे असूनही… -
Ek Isam …. Niragas – एक ‘इझम’… निरागस
Product Highlightsशिक्षण आाणि व्यवसायात यशस्वी झालेली ती!मुंबई महानगरात उच्चभ्रूंचे जीवन आनंदात जगत होती.पण एके दिवशी दैवाने जबरदस्त तडाखा दिला. ती व्यक्तिगत… -
Goph Janmantariche – गोफ जन्मांतरीचे
Product Highlightsनिसर्ग फक्त `असतो’. तो दुष्ट नाही आणि सुष्टही नाही.तो सुंदर नाही, कुरूप नाही; कनवाळू नाही आणिक्रूरही नाही. तो फक्त त्याच्या… -
He Sare Mala Mahit Have – हे सारं मला माहीत हवं!
Product Highlightsमनानं आणि शरीरानं विकसित व्हायचा काळम्हणजे किशोरावस्था. आयुष्यातील एक अवघड वळण. काहीसं धोक्याचंही.स्वतःचीच एक नवीन ओळख व्हायला लागते – एक… -
Jave Bhavananchya Gava – जावे भावनांच्या गावा
Product Highlightsबुध्दिमत्तेच्या जोरावर माणूसचंद्रावर जाऊन पोहोचला,पण भूतलावर आनंदाने जगण्यासाठीत्याला बुध्दिमत्तेस भावनिक संतुलनाचीजोड द्यावी लागते.आयुष्यात लौकिकार्थाने यथस्वी होण्यासाठी कदाचित केवळ बुध्दिमत्ताउपयोगाला येत… -
Kai Sangu ? Kase Sangu ? – काय सांगू? कसं सांगू?
Product Highlightsआपल्या मुलांशी बोलत असताना, तसंचत्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना, आजहीपालकांची गाडी एका विशिष्ट, नाजूक पणमहत्त्वाच्या मुद्दयाला अडते – लैंगिकतेच्या.म्हणजे या… -
Kay Tujhya Manat? – काय तुझ्या मनात?
Product Highlightsबाईचं मन… एक अथांग डोह…बाईपण सुरू होताना…बाईपण सिध्द होताना…बाईपणाचं सार्थक वगैरे होताना…बाईपणातून सुटताना…बाईपणाचं ओझं पेलताना… बाईपणाचा अभिमान मिरवताना…आधुनिक बाईच्या आयुष्याच्या…